MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • रितेश देशमुखच्या चित्रपटाचं किती बजेट, कोणत्या हिरोने किती घेतले पैसे?

रितेश देशमुखच्या चित्रपटाचं किती बजेट, कोणत्या हिरोने किती घेतले पैसे?

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटासाठी रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि विद्या बालन यांसारख्या कलाकारांनी कोट्यवधींचे मानधन घेतले आहे. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 24 2026, 03:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
रितेश देशमुखच्या चित्रपटाचं किती बजेट, कोणत्या हिरोने किती घेतले पैसे?
Image Credit : X

रितेश देशमुखच्या चित्रपटाचं किती बजेट, कोणत्या हिरोने किती घेतले पैसे?

राजा शिवाजी हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आला आहे. रितेश देशमुख यांनी या चित्रपटावर काम केलं असून ते याबाबत चर्चेत राहताना दिसून येत आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट साकारला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
रितेश देशमुख यांनी किती मानधन घेतलं?
Image Credit : ANI

रितेश देशमुख यांनी किती मानधन घेतलं?

रितेश देशमुख यांनी या चित्रपटासाठी १५ ते १८ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. रितेश याने या चित्रपटासाठी अभिनयच नाहीतर दिग्दर्शन आणि सहलेखनाचाही जबाबदारी सांभाळली आहे.

Related Articles

Related image1
Delhi Murder : IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माजी नोकराची क्रूरता
Related image2
Mobile News: आता व्हॉट्सॲपवरच करा मोबाईल रिचार्ज! जाणून घ्या सोपी पद्धत
36
अभिषेक बच्चनने ८ कोटींचं घेतलं मानधन
Image Credit : Getty

अभिषेक बच्चनने ८ कोटींचं घेतलं मानधन

अभिषेक बच्चनने या चित्रपटासाठी मजबूत मानधन घेतलं आहे. त्यानं ६ ते ८ कोटींचं मानधन घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

46
संजय दत्तने घेतलं दमदार मानधन
Image Credit : instagram

संजय दत्तने घेतलं दमदार मानधन

संजय दत्तने या चित्रपटासाठी चांगलं मजबूत मानधन घेतलं आहे. त्यानं या चित्रपटासाठी ८ ते १० कोटींचं मानधन घेतलयं. धुरंदर चित्रपटासाठी त्यानं जेवढं मानधन घेतलं होत तेवढंच आता घेतलं आहे.

56
जेनेलियाने निर्माती म्हणून केलं काम
Image Credit : instagram

जेनेलियाने निर्माती म्हणून केलं काम

जेनेलियाने या चित्रपटात निर्माती म्हणून काम केलं आहे. जिनिलियाला 1 ते 2 कोटी रुपयांचं मानधन देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या चित्रपटाची निर्माती म्हणूनही ती काम पाहत आहे.

66
विद्या बालन
Image Credit : instagram

विद्या बालन

विद्या बालन हिने या चित्रपटासाठी चांगलं मजबूत मानधन घेतलं आहे. तिचा रोल कमी काळासाठी असला तरी तिने १.५ कोटींचं मानधन घेतलं आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Recommended image2
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?
Recommended image3
Trisha Vitamin D : वयाच्या 40शी नंतर अभिनेत्री त्रिशा असं का करतेय? जाणून घ्या व्हिटॅमिन डीचं महत्त्व
Recommended image4
Goa Celebrity Homes : गोव्यात अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटींचे आहेत आलिशान बंगले! पाहा हे खास फोटो
Recommended image5
Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या सिनेमाचा जलवा कायम, कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर!
Related Stories
Recommended image1
Delhi Murder : IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माजी नोकराची क्रूरता
Recommended image2
Mobile News: आता व्हॉट्सॲपवरच करा मोबाईल रिचार्ज! जाणून घ्या सोपी पद्धत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved