- Home
- Entertainment
- Bollywood Calendar 2026 : जानेवारी ते डिसेंबर, जाणून घ्या बॉलिवूडचा कोणता चित्रपट कधी होणार रिलीज
Bollywood Calendar 2026 : जानेवारी ते डिसेंबर, जाणून घ्या बॉलिवूडचा कोणता चित्रपट कधी होणार रिलीज
2026 Movie Release Calendar Bollywood : 2025 ला निरोप देत, जगाने नवीन वर्ष 2026 मध्ये पाऊल ठेवले आहे. हे वर्ष अनेक अर्थांनी धमाकेदार असणार आहे. मनोरंजन विश्वात यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

जानेवारी २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : इक्कीस (रिलीज डेट : १ जानेवारी २०२६)
स्टार कास्ट : धर्मेंद्र, अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत, सिमर भाटिया आणि दीपक डोबरियाल.
- चित्रपट : जन नायगन (तमिळ पॅन इंडिया चित्रपट) (रिलीज डेट : ९ जानेवारी २०२६)
स्टार कास्ट : थलापती विजय, पूजा हेगडे आणि बॉबी देओल
- चित्रपट : द राजा साब (तेलुगू पॅन इंडिया चित्रपट) (रिलीज डेट : ९ जानेवारी २०२६)
स्टार कास्ट : प्रभास, तृप्ती डिमरी आणि विवेक ओबेरॉय
- चित्रपट : पराशक्ती (तमिळ-तेलुगू) (रिलीज डेट : १० जानेवारी २०२६)
स्टार कास्ट : शिवकार्तिकेयन, श्रीलीला आणि अथर्व मुरली
- चित्रपट : हॅपी पटेल : खतरनाक जासूस (रिलीज डेट :१६ जानेवारी २०२६)
स्टार कास्ट : वीर दास, अभिषेक भालेराव आणि आमिर खान
- चित्रपट : बॉर्डर २ (रिलीज डेट :२३ जानेवारी २०२६)
स्टार कास्ट : सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी
फेब्रुवारी २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : ओ रोमियो(रिलीज डेट : १३ फेब्रुवारी २०२६)
स्टार कास्ट : शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, गौरव शर्मा
- चित्रपट : मर्दानी ३ (रिलीज डेट : २७ फेब्रुवारी २०२६)
स्टार कास्ट : राणी मुखर्जी आणि जानकी बोडिवाला
मार्च २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : पती पत्नी और वो २ (रिलीज डेट : ४ मार्च २०२६)
स्टार कास्ट : आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि टिस्का चोप्रा
- चित्रपट : गबरू (रिलीज डेट : १३ मार्च २०२६)
स्टार कास्ट : सनी देओल, सिमरन, प्रीत कमानी
- चित्रपट : धुरंधर २ (रिलीज डेट : १९ मार्च २०२६)
स्टार कास्ट : रणवीर सिंग, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त
- चित्रपट : टॉक्सिक (कन्नड पॅन इंडिया चित्रपट) (रिलीज डेट : १९ मार्च २०२६)
स्टार कास्ट : यश, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा आणि डॅरेल डी-सिल्वा
- चित्रपट : डकैत : द लव्ह स्टोरी (तेलुगू पॅन इंडिया चित्रपट)(रिलीज डेट : १९ मार्च २०२६)
स्टार कास्ट : अदिवी शेष, मृणाल ठाकूर आणि अनुराग कश्यप
- चित्रपट : धमाल ४ (रिलीज डेट : २० मार्च २०२६)
स्टार कास्ट : अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रवी किशन
- चित्रपट : द पॅराडाईज (तेलुगू पॅन इंडिया चित्रपट) (रिलीज डेट : २६ मार्च २०२६)
स्टार कास्ट : नानी, सोनाली कुलकर्णी आणि राघव जुयाल
- चित्रपट : पेड्डी (तेलुगू पॅन इंडिया चित्रपट) (रिलीज डेट : २७ मार्च २०२६)
स्टार कास्ट : राम चरण, जान्हवी कपूर, जगपती बाबू आणि शिवराजकुमार
एप्रिल २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : भूत बंगला (रिलीज डेट : २ एप्रिल २०२६)
स्टार कास्ट : अक्षय कुमार, वामिका गब्बी, तब्बू आणि परेश रावल
- चित्रपट : आवारापन २ (रिलीज डेट : ३ एप्रिल २०२६)
स्टार कास्ट : इमरान हाश्मी, दिशा पाटनी आणि शबाना आझमी
- चित्रपट : बॅटल ऑफ गलवान (रिलीज डेट : १७ एप्रिल २०२६)
स्टार कास्ट : सलमान खान, चित्रांगदा सिंग आणि अभिलाष चौधरी
मे २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : Goodachari 2 (रिलीज डेट : १ मे २०२६)
स्टार कास्ट : अदिवी शेष, वामिका गब्बी, इमरान हाश्मी
- चित्रपट : वीवान- फोर्स ऑफ द फॉरेस्ट (रिलीज डेट : १५ मे २०२६)
स्टार कास्ट : सिद्धार्थ मल्होत्रा, तमन्ना भाटिया आणि श्वेता तिवारी
जून २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : है जवानी तो इश्क होना है (रिलीज डेट : ५ जून २०२६)
स्टार कास्ट : वरुण धवन, पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर
- चित्रपट : कॉकटेल २ (रिलीज डेट : ११ जून २०२६)
स्टार कास्ट : शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सेनन
- चित्रपट : जेलर २ (रिलीज डेट : १२ जून २०२६)
स्टार कास्ट : रजनीकांत, विजय सेतुपती आणि मोहनलाल
टीप : अद्याप जुलै महिन्यासाठी कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.
ऑगस्ट २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : लव्ह अँड वॉर (रिलीज डेट : १४ ऑगस्ट २०२६)
स्टार कास्ट : रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल
- चित्रपट : नागजिला - नाग लोक का पहला कांड (रिलीज डेट : १४ ऑगस्ट २०२६)
स्टार कास्ट : कार्तिक आर्यन, राशी खन्ना आणि तब्बू
- चित्रपट : फौजी (रिलीज डेट : १५ ऑगस्ट २०२६)
स्टार कास्ट : प्रभास, अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती
ऑक्टोबर २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : दृश्यम ३ (रिलीज डेट : २ ऑक्टोबर २०२६)
स्टार कास्ट : अजय देवगण, जयदीप अहलावत आणि तब्बू
- चित्रपट : दृश्यम ३ (मल्याळम)( रिलीज डेट : २ ऑक्टोबर २०२६)
स्टार कास्ट : मोहनलाल, मीना आणि आशा शरत
टीप : अद्याप सप्टेंबर महिन्यासाठी कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.
नोव्हेंबर २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : रामायणम् पार्ट १ (रिलीज डेट : ८ नोव्हेंबर २०२६ (संभाव्य))
स्टार कास्ट : रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल
- चित्रपट : सेक्शन ८४ (रिलीज डेट : १९ नोव्हेंबर २०२६)
स्टार कास्ट : अमिताभ बच्चन, निम्रत कौर आणि रिया विज
डिसेंबर २०२६ मधील चित्रपट
- चित्रपट : चामुंडा (रिलीज डेट : ४ डिसेंबर २०२६)
स्टार कास्ट : आलिया भट्ट, अनिल कपूर, कार्तिक आर्यन आणि नाना पाटेकर

