MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Crime news
  • खरात प्रकरणात उडाली मोठी खळबळ, मंत्रिमंडळातील या ४ मंत्र्यांचा घोटाळ्यात समावेश

खरात प्रकरणात उडाली मोठी खळबळ, मंत्रिमंडळातील या ४ मंत्र्यांचा घोटाळ्यात समावेश

नाशिकच्या गाजलेल्या खरात प्रकरणात आता मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांची नावे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : May 10 2026, 01:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
खरात प्रकरणात उडाली मोठी खळबळ, मंत्रिमंडळातील या ४ मंत्र्यांचा घोटाळ्यात समावेश
Image Credit : Mannu KE @mannukeog · x

खरात प्रकरणात उडाली मोठी खळबळ, मंत्रिमंडळातील या ४ मंत्र्यांचा घोटाळ्यात समावेश

महाराष्ट्राच्या राजकारणात आता परत एकदा खळबळ उडाली आहे. खरात यांच्या प्रकरणातून आता मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांची नाव समोर आली आहेत. त्यामुळं आता एकच चर्चा रंगली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवं
Image Credit : X@chakankarspeakes/Social media

मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवं

या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायला हवं असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे. या मंत्र्यांची माहिती देऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Related Articles

Related image1
Panchang Today: चंद्र रास बदलणार, 'ग्रहण योग' तयार होणार; कोणत्या दिशेला प्रवास टाळावा?
Related image2
जरांगेंचा नवा इशारा: मराठा आरक्षणावरून परत आंदोलन होणार, वाद चिघळण्याची शक्यता
36
नाना पटोले काय म्हटले?
Image Credit : X

नाना पटोले काय म्हटले?

नाना पटोले यांनी यावेळी सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवला आहे. “आम्ही यापूर्वीही विधानसभेत या विषयावर आवाज उठवला होता. खरातकडून सर्व माहिती काढून घेतली जात आहे, पण भीती अशी आहे की, ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला मारले गेले, तसेच याचेही केले जाईल. या संपूर्ण प्रकरणात चार मंत्र्यांचे हात गुंतलेले आहेत आणि त्याची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल

46
मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याचा केला दावा
Image Credit : X

मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याचा केला दावा

मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचं यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, ही आमची प्रमुख मागणी आहे.”

56
खरात प्रकरण नेमकं काय आहे?
Image Credit : X

खरात प्रकरण नेमकं काय आहे?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं आहे. खरात याने अनेक व्यावसायिकांची फसवणूक केल्याचं दिसून आलं आहे.

66
रुपाली चाकणकरांचं नाव आलं होत चर्चेत
Image Credit : ANI/Social Media

रुपाली चाकणकरांचं नाव आलं होत चर्चेत

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे आणि खरातचे जवळचे संबंध असल्याचे देखली उघड झाले. आता खरात प्रकरणात आणखी चार मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
गुन्हेगारीच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
UP Crime : बापानं तब्बल ४ महिने घरातच लपवला मुलीचा मृतदेह, दुर्गंधीने फुटलं भिंग
Recommended image2
बीड हादरलं! लग्नाच्या खरेदीवर काळाचा घाला, महिलेचा अपघातात झाला मृत्यू
Recommended image3
पुण्यात नात्याला काळीमा; आजोबाच नातीला ओढून नेऊन करायचे अत्याचार, वाचून नात्याची येईल किळस
Recommended image4
Pune Crime: ३ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीच्या कबुलीने पुणे हादरले
Recommended image5
Pune Crime News : पुण्यात आजीकडे सुट्टीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत हत्या, नागरिकांकडून आरोपीला ताब्यात देण्याची मागणी
Related Stories
Recommended image1
Panchang Today: चंद्र रास बदलणार, 'ग्रहण योग' तयार होणार; कोणत्या दिशेला प्रवास टाळावा?
Recommended image2
जरांगेंचा नवा इशारा: मराठा आरक्षणावरून परत आंदोलन होणार, वाद चिघळण्याची शक्यता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved