Jalgaon SBI Robbery

Share this Video

जळगावमधील SBI च्या भोकर शाखेवरील सशस्त्र दरोड्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. चोरीची रोकड आणि ३६ कोटी रुपये किमतीचे २७ किलो सोने जप्त करण्यात आले. निलंबित पोलीस कर्मचारी या दरोड्याचा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रत्यक्षदर्शी सागर कोळी आणि माजी सरपंच भगवान कोळी यांनी माहिती दिली.

Related Video