नरभक्षक बिबट्याला जन्मठेप, तीन जीव घेतल्यानंतर अटकगुजरातमधील सुरतमध्ये तीन जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला अखेर पकडण्यात आले आहे. आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या प्रयत्नांनंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले असून, त्याला पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात येणार आहे.