मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
जाणुन घेऊया शाहरुख खानच्या १० सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांविषयी ज्यांनी शाहरुखला किंग खान बनवले.
आझाद मैदानावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून, वाहतूक वळवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाचा मुहुर्त ठरला असुन या वर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांचे लग्न होणार आहे.
अमिताभ बच्चन दिवाळखोरीच्या काळात यश चोप्रांच्या 'मोहब्बतें' चित्रपटात फक्त एक रुपयात काम करण्यास तयार झाले. चित्रपट निर्माते निखिल अडवाणी यांनी या किस्स्याचा खुलासा केला.
अमेरिकेतील नातवाचे पॅनकार्ड बनवण्याचा प्रयत्न करताना कानपूरच्या एका व्यक्तीची ७ लाख रुपयांची फसवणूक झाली. ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवणाऱ्या दोन व्यक्तींनी त्यांना फसवले आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले.
हिवाळ्यात फुल स्लीव्हज ब्लाउज खूप ट्रेंडमध्ये आहेत. झरी, वेलवेट, सिक्वेन्स आणि पर्ल वर्क असलेले ब्लाउज साडी आणि लेहेंग्यासोबत सुंदर दिसतात. राउंड नेक, क्लोज नेक आणि डीप ब्रॅलेट नेकलाइन ट्राय करा.