मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. काही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. हाच प्रकार MeToo वेळी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उघड झाला होता.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:कडे पुरेसे लक्ष देण्यास वेळ नसतो. अशातच आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवतात. पण काही सोप्या एक्सरसाइज किचनमध्ये करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
27 ऑगस्टला मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. या दिवशी गोविंदा पथकांची दोन ते तीन महिन्यांची कसरत मानवी मनोरे रचनाता दिसून येते. साहसी खेळाचा दर्जा मिळालेल्या दहीहंडीच्या उत्सावाचे काही खास फोटोज समोर आले आहेत.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत ज्यांनी आयुष्यात मेहनत करून आज यशाचे शिखर गाठले आहे. याशिवाय काहींनी अभिनयापूर्वी एखाद्या ठिकाणी नोकरी देखील केली आहे. याच कलाकारांबद्दल जाणून घेऊया.
Turmeric Remedies : आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण एखाद्याला दिलेले पैसे परत येत नसतील अथवा अडकले असतील तर काय करावे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यावर उपाय काय याबद्दल जाणून घेऊया.
आमिर खानने आपल्या तिसऱ्या लग्नाच्या अफवांना पुर्णविराम लावले आहे. आमिरने म्हटले की, वयाच्या 59 व्या वर्षी लग्न करण्याची काय गरज आहे. खरंतर, मित्रपरिवारामुळे मला कधीच एकटे वाटत नाही.
Parenting Tips : अलीकलडल्या काळापासून लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अशातच मुलीला शाळेत पाठवताना पालकांनी काही गोष्टी शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन मुलीला स्वत:ची सुरक्षितता कशी राखायची हे कळले जाईल.
Stree 2 Box Office Day 12 Collection : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर स्री-2 सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर डंका आहे. पण सिनेमाच्या 12 व्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. तरीही प्रेक्षकांचा सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
Dahi Handi 2024 : मुंबई-ठाण्यात दहीहंडीची मोठी धूम पहायाला मिळते. याशिवाय गोविंदा पथकांसाठी लाखोंचे बक्षीसही जाहीर केले जाते. पाहूयात मुंबई-ठाण्यात कुठे सर्वाधिक उंच दहीहंडीचे आयोजन केले जाणार याबद्दल सविस्तर…
Dahi Handi 2024 : देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. माखनचोर म्हटल्या जाणाऱ्या बाळकृष्णाच्या बालपणींच्या आठवणींचा उजाळा देण्यासाठी यंदा दहीहंडी 27 ऑगस्टला आहे. दहीहंडीनिमित्त काही मराठमोळ्या गाण्यांवर ठेका धरत उत्सव साजरा करूया.