Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाचा सण सुरु होणार आहे. अशातच सलमान खानने एका कार्यक्रमावेळी नागरिकांना इको फ्रेंडली गणपती आणण्याचे आवाहन केले आहे. यासह पीओपीपासून तयार केल्या जाणाऱ्या गणपतींबद्दलही सलमान खानने वक्तव्य केलेय.
पेरू खाणे बहुतांशजणांना आवडते. पण पावसाळ्यात पेरूमध्ये किडे आढळून येणे सामान्य बाब आहे. अशातच मार्केटमधून पेरू खरेदी करताना त्यामध्ये किडे आहेत की नाही हे कसे ओखळावे याबद्दलच्या काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया...
एशियानेट न्यूज पोर्टलवर 29 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
National Sports Day 2024 : हॉकीचे जादूगार म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाबद्दल आज (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो. अशातच जाणून घेऊया मेजर ध्यानचंद यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
Vastu Tips for Cat : बहुतांशजणांना घरामध्ये मांजर पाळणे आवडते. पण वास्तुशास्रात मांजरीबद्दल काही शुभ आणि अशुभ संकेत सांगण्यात आले आहेत.
Sonalee Kulkarni Blouse Designs : श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते. अशातत थोड्याच दिवसात गणेशोत्सवाचा सणसह पुढेही काही सण साजरे केले जाणार आहेत. या सणासुदीच्या काळात साडीवर सोनाली कुलकर्णीच्या ब्लाऊजचे हटके आणि ट्रेण्डी डिझाइन पाहू शकता.
कंगना रणौतने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील काळ्या बाजूची पोलखोल केली आहे. कंगनाने म्हटले की, इंडस्ट्रीमध्ये टॅलेंडची कदर केली जात नाही. अशा व्यक्तींना बाजूला केले जाते. याशिवाय कंगाने अन्य काही खुलासे देखील इंडस्ट्रीबद्दल केले आहेत.
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा सण येत्या 7 सप्टेंबरपासून साजरा केला जाणार आहे. यावेळी गणपतीची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते आणि मोदकाचा नैवेद्य खासकरुन दाखवला जातो. अशातच यंदाच्या गणपतीसाठी बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकाचे काही प्रकार पाहूया…
टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो Bigg Boss 18 ची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. शो मध्ये सहाभागी होणाऱ्या काही कलाकारांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच शो साठी विचारण्यात आलेल्या 8 जणांनी चक्क बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यास नकार दिलाय.
महिलांनी वयाच्या 50 वर्षानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन डाएटमध्ये करावे. यामुळे हाडं ढिसूळ होणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा अशा काही समस्यांपासून दूर राहता येते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...