PM Modi Birthday Special : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (17 सप्टेंबर) आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील दहा मोठ्या निर्णयांबद्दल जाणून घेऊया.
Mumbaicha Raja 2024 Visarjan Live : मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. बाप्पाची पूजा केल्यानंतर आता त्याला निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले आहेत.
Lalbaugcha Raja 2024 Live Telecast : लालबागच्या राजाची गेल्या दहा दिवस मनोभावे पूजा-प्रार्थना केल्यानंतर आज (17 सप्टेंबर) निरोप दिला जाणार आहे. तत्पूर्वी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक येथे थेट लाइव्ह पाहता येईल.
महिलांना मेकअप करणे फार आवडतेच. पण महिलांचे सौंदर्य मेकअपसोबत डोळ्यांमुळे अधिक खुलले जाते. अशातच अगदी 10 मिनिटांमध्ये डोळ्यांचे सौंदर्य खुलवताना आयब्रो मेकअप कसा करायचा यासाठीच्या काही खास टिप्स पाहणार आहोत.
Sangod Festival in Goa : महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे गणपतीला निरोप देण्याची एक वेगळी परंपरा असून त्याला ‘सांगोड उत्सव’ असे म्हटले जाते.
शास्रीय संगीतातील लेजेंड्स म्हणून ओखळल्या जाणाऱ्या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांची 16 सप्टेंबरला 108 वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त अभिनेत्री विद्या बालनने त्यांना खास रुपात आदरांजली वाहिली आहे.
Peepal Tree Importance : समाजाच्या अत्यंत उपयोगी असणारा आणि वातावरण शुद्धी करण्यासाठी ओखळला जातो. पण पिंपळाला वृक्षांचा देव असे का म्हणतात हे जाणून घेऊया...
पाकिस्तानातील काही प्रसिद्ध कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. पण काही कलाकारांनी थेट बॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर नाकारली. याच कलाकारांबद्दल जाणून घेऊया…
High Blood Pressure Tips : उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी डाळींचे सेवन करू शकता. जेणेकरुन आरोग्यासंबंधित काही आजारांपासून दूर राहू शकता.
Safety Tips : बाजारात सणासुदीच्या काळात अथवा विकेंडच्या वेळी नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशातच बाजारात गर्दीवेळी स्वत:ची सुरक्षितता राखणे अत्यंत गरजेचे असते. यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…