देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, गुप्तचर अहवालानंतर अलर्ट
Nov 01 2024, 01:33 PM ISTमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या बंगल्यावर फोर्स वन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.