Maharashtra Election: नितेश राणेंचा इशारा, 'व्होट जिहाद' होऊ देणार नाही
Nov 15 2024, 11:28 AM ISTभाजप आमदार नितीश राणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 'व्होट जिहाद' होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यावर भडकाऊ भाषणांसंदर्भात अनेक गुन्हे दाखल असले तरी ते आपल्या धर्माची बाजू घेत राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.