मुस्लिमांना आरक्षण नाही: अमित शाह
Nov 14 2024, 09:40 AM ISTकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुस्लिमांना आरक्षण देणार नाही, अशी घोषणा केली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांसाठी असलेले आरक्षण कमी न करता मुस्लिमांना आरक्षण देणे शक्य नाही, असे ते म्हणाले.