IPL 2024 च्या लिलावापूर्वी, फ्रँचायझींनी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
रविवारच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या वादामुळे आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीला शिक्षा झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल विराट कोहलीला मॅच फीच्या पन्नास टक्के दंड भरावा लागणार आहे.
आयपीएलचा फेवर सुरू झाला आहे. आज संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज 2008 पासून आयपीएल खेळत आहे तर गुजरात टायटन्स फक्त दोन वर्षे आयपीएल खेळत आहे.
आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाल्यावर टीमच्या नावावरून प्रेक्षकांमध्ये भांडण होत असतात. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आमदाबाद येथे लढत झाली.
आयपीएलच्या एक दिवस आधी चेन्नई संघाने मोठी घोषणा करत ऋतुराज गायकवाडला कर्णधार केले आहे. धोनीने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे.
उद्या पासून आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये होणार असून क्रिकेट प्रेमींशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर संघानी आता खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली आहे.
जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या टी-20 लीग आयपीएलच्या 2024च्या हंगामाची घोषणा करण्यात आली. येत्या 48 तासात 17 व्या हंगामाच्या सामान्यांना सुरुवात होणार असून सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या
क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त आवडणारा वर्षातून एकदाचा येणाऱ्या आयपीएलला लवकरच सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएल भारतातच होणार असून सर्वांना त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
आयपीएल 2024 चा प्रोमो सगळीकडे व्हायरल होत असून यात खेळाडूंनी वेग वेगळी पात्र साकारल्याचे दिसून आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल दोन टप्प्यात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा होणार आहे. हा सामना चैन्नईत खेळवला जाणार आहे.