जॅकलिन मोरेल्स क्रूझने व्हायरल झालेल्या व्हिडिओला 'भारताला माझे घर म्हणण्यात मला खूप आनंद होत आहे' असे कॅप्शन दिले आहे.
पिज्जा हटने चीनमध्ये मर्यादित आवृत्तीत डीप फ्राईड बेडूक टॉपिंग असलेला पिज्जा लाँच केला आहे. या अनोख्या प्रयोगामुळे सोशल मीडियावर वादंग निर्माण झाले असून, अनेकांनी यावर मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बांगलादेशमधील चट्टग्राम न्यायालयाबाहेर मंगळवारी झालेल्या हिंसक निदर्शनादरम्यान हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांचे वकील सैफुल इस्लाम अलिफ यांची हत्या झाल्याचे वृत्त आहे.
बांगलादेशातील चट्टग्राम न्यायालयाबाहेर मंगळवारी झालेल्या निदर्शनादरम्यान हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांचे वकील सैफुल इस्लाम आलिफ यांची हत्या झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकन व्यक्तीला एकच पत्नी असल्याबद्दल अरब व्यक्तीने त्याची खिल्ली केली. त्याला फक्त एकच पत्नी असल्याचे ऐकून त्याला हसू आवरले नाही. या व्यक्तीच्या १७ पत्नी आणि ९० मुलांची कहाणी पहा.
चहा, कॉफीला किती असते? १५ रुपयांपासून ते १०० रुपये. ताज हॉटेलमध्ये २००० रुपये. या छोट्या कॅफेमध्ये गोल्ड चहा मिळतो. एक कप गोल्ड चहाच्या किमतीत ५०० जणांना जेवण घालता येईल.
चोरीचा माल घालून सोशल मीडियावर शोकी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
दोघींनीही ही भेट खूपच हृद्य अनुभव असल्याचे सांगितले. उंचीमध्ये मोठा फरक असला तरी अनेक गोष्टी त्यांना जोडतात, असेही त्या म्हणाल्या.
आइसलँडमध्ये विमानातून ज्वालामुखीचा उद्रेक पाहण्याचा थरारक अनुभव एका पर्यटकाने नुकताच अनुभवला. रेयकजनेस प्रायद्वीपवर झालेल्या या उद्रेकाचे दृश्य त्याने कॅमेऱ्यात कैद केले, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
अंतराळ स्थानकावरील कचरा आणि स्वच्छता विभागातील घटक काढून टाकण्याचे काम सुनीता विल्यम्स करत आहेत.
World