पश्चिम आफ्रिकेतील गिनी देशात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या प्रेक्षकांमधील चेंगराचेंगरीत महिला आणि मुले यांसह ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
वर्ष 2025 चा पहिला दिवस बुधवार पासून सुरू होणार आहे. यामुळे कॅलेंडरच्या पहिल्या तीन दिवसांची सुरुवात कामापासूनच होणार आहे. अशातच काहीजणांनी त्याला WTF असे म्हणण्यास सुरुवात केली आहे.
२०२४ च्या जूनमध्ये, सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंग स्टारलाइनर यानातून आठ दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले.
लग्नाला विरोध करणारे तरुण, कुटुंबातील कार्यक्रमांसाठी शहरातून आपल्या घरी जाताना भाड्याने जोडीदार घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वृत्त आहे. (प्रतिकात्मक चित्र)
वेजिटेरियन असलेल्या या तरुणाला बिलावर चिकन बर्गर पाहून मानसिक त्रास झाला आणि त्यामुळे त्याने दोन लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
पार्किंग शुल्क भरण्यास पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्याने एका महिलेला १९०६ पौंड (२ लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला.
तमूनाने तिच्या आई असल्याचे मानल्या जाणाऱ्या महिलेशी संपर्क साधला. आईला फोन केल्यानंतर तमूना खूप दुःखी झाली. तिने कधीही अशा मुलीला जन्म दिला नाही हे मान्य करायला ती तयार नव्हती. शिवाय, तिने तमूनाशी खूप वाईट पद्धतीने बोलले.
ब्रिटनच्या तुरुंगांमध्ये कैदी लाखो रुपये कमवतात. माध्यमिक शिक्षक, परिचारिका, जैवरसायनशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांसारख्या उच्च कौशल्य असलेल्या कैद्यांना सर्वाधिक पगार मिळतो. काही कैद्यांचे वार्षिक उत्पन्न ३९ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
कंडक्टरना पोर्टेबल शौचालये उपलब्ध असतात, तरीही क्वचित प्रसंगी त्यांना प्लॅटफॉर्मवरील शौचालयाचा वापर करावा लागतो. अशाच एका घटटनेमुळे १२५ ट्रेन्स उशिराने धावल्या.
बांगलादेशात भारतीय बसवर मुद्दामून ट्रकची धडक देण्यात आली आणि प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भारताच्या बाजूने बोलणाऱ्या पत्रकारालाही धमकी देण्यात आली आहे.
World