गुगलने व्यवस्थापन स्तरावर १०% कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यात डायरेक्टर आणि व्हाइस प्रेसिडेंट पातळीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. OpenAI सारख्या प्रतिस्पर्ध्यांमुळे वाढलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी कुवेत दौऱ्यात भारतीय कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गल्फ स्पाइक लेबर कॅम्पमधील भेटी दरम्यान, त्यांनी कामगारांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि भारत-कुवेत संबंधांवर प्रकाश टाकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले असून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ४३ वर्षांनी कुवेतमध्ये भारतीय पंतप्रधान आले असून, शेवटच्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या ज्यांनी 1981 मध्ये भेट दिली होती.
कॅलिफोर्नियातील स्पेसएक्स केंद्रात वीजपुरवठा खंडित झाल्याने नियंत्रण कक्ष आणि पोलारिस डॉन यान यांच्यातील संपर्क तुटला होता. अखेर स्टारलिंक उपग्रहांच्या मदतीने संपर्क साधता आला, असे वृत्त आहे.
२००६ पासून जर्मनीत राहणाऱ्या सौदी नागरिकाने कार चालवली होती. अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
हा व्हिडिओ खूप लवकर व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स दिल्या आहेत. 'तो पेंग्विन एक अंतर्मुखी आहे असे वाटते' अशी एका व्यक्तीने कमेंट दिली.
तब्बल 43 वर्षानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाकडून आज कुवैत दौरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दोन दिवस कुवैत दौरा करणार असून यासाठी अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जबर अल-सबा यांनी त्यांना निमंत्रण पाठवले होते.
जर्मनीमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. एका भरधाव वेगाने आलेल्या गाडीने 11 जणांना चिरडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय 80 हून अधिकजण जखमी झाले आहेत.
बाळांसाठी स्तनपान अत्यंत फायदेशीर आहे. पण हे स्तनपान मोठे लोक प्यायले तर? सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने तिच्या सहकाऱ्यांना हा ऑफर दिला आहे. पुढे काय झाले ते तुम्हीच पहा.
जपानमधील पहिली खाजगी अंतराळ कंपनी म्हणून कृत्रिम उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात पाठवण्याचा स्पेस वनचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी ठरला. प्रक्षेपणानंतर कैरोस रॉकेटचे नियंत्रण सुटले.
World