एका व्यक्तीला २८ मुले, दुसऱ्याला १३ मुले, तर तिसऱ्या ठिकाणी लग्नाच्या वयातील मुलांकडून वडिलांना चौथे लग्न... व्हायरल होत असलेले व्हिडिओ येथे पहा...
पाकिस्तानातील एका लग्नात सासऱ्यांची विचित्र मागणी पूर्ण करण्यासाठी जावयाने हेलिकॉप्टरद्वारे पैशांचा पाऊस पाडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले हिंदू आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज बांगलादेशच्या न्यायालयाने फेटाळला आहे. चितगाव न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
आईच्या दुसऱ्या लग्नाची जबाबदारी उचलणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने महिलांवर नवीन निर्बंध लादले आहेत. एनजीओमध्ये महिलांना काम देऊ नये आणि महिला दिसतील अशा ठिकाणी खिडक्या बांधू नयेत असे आदेश दिले आहेत.
अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष आणि शतायुषी जिमी कार्टर (१००) यांचे निधन झाले आहे. ते सर्वात दीर्घायुषी माजी राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जात होते. १९७७ ते १९८१ पर्यंत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
प्रसिद्धीसाठी, पैशासाठी कोणतेही आव्हान स्वीकारण्यापूर्वी पुढे काय होईल याचा विचार करावा लागतो. सर्व काही विसरून घाईघाईने काम केल्यास धोका नक्कीच असतो. विस्की आव्हान स्वीकारणाऱ्याची गोष्टही तशीच आहे.
महिला राहणाऱ्या घरांसमोर खिडक्याही असू नयेत, महिलांनी सार्वजनिक स्वयंपाकघरात अन्न शिजवू नये किंवा सार्वजनिक विहिरींमधून पाणी काढू नये, असा तालिबानचा इशारा.