Viral Video: मूळचा आफ्रिकन असलेल्या व्यक्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये व्यक्ती नव्या गाडीची पूजा करताना दिसून येत आहे.
Serum Institute CEO : कोरोना महामारीवर लस तयार कणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडन मध्ये आलिशान घर खरेदी केली आहे. या आलिशान घराची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
Eye Care Tips : महिलेच्या डोळ्यांतून तब्बल 60 हून अधिक किडे डॉक्टरांनी बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे.
PM Narendra Modi : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरने कलेल्या सर्वेक्षणातील माहितीनुसार पंतप्रधान मोदींना तब्बल 76 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
Viral Video: ‘माय गोल्डन किड्स’ या रिअॅलिटी शोमध्ये चार वर्षांचा मुलगा आपल्या पालकांच्या वागणुकीबद्दल सांगताना रडतो. “आईला मी आवडत नाही, बाबाही व्यवस्थितीत बोलत नाही”, मनातील अशा भावनाही चिमुकल्याने बोलून दाखवल्या.
World News: दारू आणि सॉफ्ट ड्रिंक यासारख्या गोष्टींवर अधिक टॅक्स लावला पाहिजे असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. कारण यासारख्या पेयांमुळे दरवर्षी एक कोटी लोकांचा मृत्यू होतोय.
North Korea King: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशातील महिलांना अधिक मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर किम जोंग उन हे भावूक झाले आणि त्यांना आपले अश्रू अनावर झाले. याचाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Las Vegas: अमेरिकेतील लास वेगासमधील विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांना मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला देखील ठार करण्यात आले आहे.
Javeria Khanum : सीमा आणि सचिनच्या प्रेमकहाणीचे प्रकरण ताजे असतानाच आता अशाच आणखी एका जोडप्याची कहाणी समोर आली आहे. ही पाकिस्तानी तरुणी लवकरच आपल्या भारतीय प्रियकराशी लग्न करणार आहे.
China Pneumonia Outbreak : चीनमध्ये न्यूमोनिया आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण सूचना जारी करून सर्व जिल्ह्यांतील रुग्णालये व महानगरपालिकांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.