मेक्सिको येथे पुएब्ला शहरात एका टिकटॉक स्टारसह तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आली आहे. या कपलवर 26 गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
जगात असे काही लोक होते आणि काही अजूनही आहेत ज्यांचे अंदाज अनेक वेळा खरे ठरले आहेत. बाबा वेंगा यांच्या आता या जगात नसले तरी त्याचे अंदाज अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे अंदाज आतापर्यंत 85 टक्क्यांपर्यंत खरे ठरले आहेत.
जपानमधील तैवान येथील हुआलियन येथे भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. याचे सध्या काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय तैवानला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा सुरू केल्या आहेत.
इस्लामाबाद हायकोर्टातील न्यायाधीशांनी न्यायिक परिषदेला पत्र पाठवली आहे. यामध्ये आयएसआयवर न्यायव्यवस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप लावला आहे.
अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हियर माइली यांनी 70 हजार जणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. असे म्हटले जातेय की, नोकऱ्या गेल्यास राष्ट्राध्यक्षांना श्रमिक संघाचा मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागू शकतो.
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका होत आहेत. यासाठी भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणा उभा राहिला असून त्याच्या विरोधात द्वेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये नुकताच झालेल्या दहशतावादी हल्ल्यामुळे अमेरिकेकडून आपल्या नागरिकांसाठी अॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूनने आम आदमी पक्षाला खलिस्तानींनी 16 दशलक्ष निधी दिल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओही जारी केले आहेत.
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये पीएचडी करणाऱ्या एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खरंतर घटना विद्यार्थिनी घरी परत असताना अपघात झाल्याने घडली आहे.