चीनमधील तुजिया समाजात विवाहाला एक महिना आधीपासून वधू, तिची आई आणि आजी रडण्याची अनोखी परंपरा आहे. विवाहदिनी दुःख होऊ नये म्हणून आधीच सर्व दुःख अश्रूंमधून बाहेर काढण्याचा हा एक मार्ग आहे.
पृथ्वीवर अनेक विस्मयकारक प्रदेश आहेत. सूर्य न दिसणारा, प्रकाश न येणारा, उष्णता जास्त असलेल्या गावाप्रमाणेच पावसाशिवायचेही एक ठिकाण आहे. तिथे आजपर्यंत एक थेंबही पाऊस पडलेला नाही.
कंपनीकडून नियुक्त केलेली व्यक्ती तक्रारकर्त्याच्या विनंतीवरून बॉसला फटकारण्यासाठी येते. तक्रारकर्त्याचे नाव न सांगता, ती व्यक्ती बॉसला भेटते आणि तक्रारी आणि टीका थेट कळवते.
मुलाशी लग्न करणाऱ्या मुली ही तिचीच मुलगी आहे हे माहित नसताना लग्नाला पुढे सरसावलेल्या आईची विचित्र आणि कुतूहलाची गोष्ट येथे आहे...
अमेरिकेतील न्याय विभागाकडून गुगलच्या विरोधात सुरू असणाऱ्या एंटीट्रस्ट प्रकरणात आता गुगलला आपले क्रोम ब्राउजर विक्री करण्यास सांगितले जाऊ शकते. गुगलवर असा आरोप लावण्यात आला आहे की, त्यांच्याकडून प्रतिस्पर्धींना दाबण्याचा प्रयत्न केला जातो.
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच, भारतात शिक्षण घेणाऱ्या अमेरिकन विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या वर्षी ३०० वरून १३०० पर्यंत वाढली आहे.
चंद्रयानसह यशस्वी प्रक्षेपणाद्वारे जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या इस्त्रोने पहिल्यांदाच एलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्सद्वारे उपग्रह प्रक्षेपित केला आहे. इस्त्रोने मस्कची मदत का घेतली?
गेल्या महिन्यात एका 19 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणीचा मृतदेह ती काम करत असलेल्या वॉलमार्ट स्टोअरमधील वॉक-इन ओव्हनमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडला होता.