Nepal Plane Crash: विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमानात फ्लाइट मेंटेनन्स कर्मचारी मनुराज शर्मा पत्नी प्रिजा खतिवडा, चार वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा यांच्यासह प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे.
इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड सारख्या लोकप्रिय ठिकाणांसह, व्हिसाशिवाय नागरिकांना 58 देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असलेल्या भारताचा पासपोर्ट यादीत 82 व्या क्रमांकावर आहे.
24 जुलै रोजी नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सूर्या एअरलाइन्सचे विमान टेक ऑफ केल्यानंतर लगेचच हादरून कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला. विमान काठमांडूहून पोखरा येथे जात होते.
Nepal Plane Crash : नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर एका प्रवासी विमानाला टेक ऑफ करताना अपघात झाला आहे. या विमानात 19 प्रवासी होते. 18 जणांचा मृत्यू या अपघातात झाला आहे.
काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे १९ जणांना घेऊन जाणारे विमान उड्डाण करताना धावपट्टीवरून घसरून क्रॅश झाले. विमान पोखराकडे जात होते.
नवीन संशोधनानुसार, निरोगी प्रौढ पुरुषांसाठी पोर्नोग्राफी आणि सेक्स हे गेमिंग किंवा जुगार खेळण्यापेक्षा अधिक व्यसनाधीन आणि फायदेशीर असू शकतात. ह्यूमन ब्रेन मॅपिंगमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 31 निरोगी पुरुषांचा समावेश होता.
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोमवारी एआय मधून तयार केलेला व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवले आहेत.
कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती आणि पहिल्या कृष्णवर्णीय तसेच भारतीय वंशाच्या महिला आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार ठरलेल्या हॅरिस यांचा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सामना आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्रपती निवडणूकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रंप यानी रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याची घोषणा केली आहे. ट्रंप यांनी म्हटले की, निवडणुक जिंकल्यास पदभार सांभाळण्याआधीच युद्धाला पूर्णविराम देईन.
आज मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्व्हर डाऊन झाल्याची आपण बातमी वाचली असेल. हे सर्व्हर डाऊन झाले म्हणजे काय झाले आणि त्याबद्दलची इतर माहिती जाणून घेऊयात.
World