MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Zodiac Tips: कोणत्या राशींनी मोती घातल्यास त्यांचे नशीब उजळते, भाग्योदय होतो?

Zodiac Tips: कोणत्या राशींनी मोती घातल्यास त्यांचे नशीब उजळते, भाग्योदय होतो?

 Zodiac Tips: ज्योतिषशास्त्रानुसार मोती हे चंद्राचं प्रतीक आहे. मन शांत ठेवण्यासाठी आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोती खूप फायदेशीर ठरतो. मात्र त्यातही तो सगळ्याच राशींसाठी लकी ठरत नाही. मग कोणत्या राशींना मोती भाग्यकारक ठरतो जाणून घेऊयात… 

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Feb 08 2026, 06:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
राशीभविष्य
Image Credit : meta ai

राशीभविष्य

अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, चार राशीच्या लोकांनी मोती धारण केल्यास त्यांचं नशीब उजळेल. इतकंच नाही तर त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडतील, असं ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. चला तर मग पाहूया त्या राशी कोणत्या आहेत...

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कर्क रास...
Image Credit : Asianet News

कर्क रास...

मोती धारण केल्याने कर्क राशीच्या लोकांना खूप फायदा होतो. कारण, या राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीचे लोक स्वभावाने खूप संवेदनशील असतात. ते जास्त विचार करतात. मोती धारण केल्याने त्यांना मानसिक शांती मिळते. राग कमी होतो आणि आरोग्य सुधारते. मोती घातल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यांच्यासाठी हा एक 'लाइफ स्टोन' आहे.

Related Articles

Related image1
एथनिक ते वेस्टर्न आउटफिटवर खरेदी करा 500 रुपयांत Pearl Jewelry
Related image2
Astrology: मंगळ-राहूच्या अंगारक योगाने या राशींचे भाग्य उजळणार, यशाची निश्चिती
35
वृश्चिक रास...
Image Credit : Asianet News

वृश्चिक रास...

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चंद्र भाग्य स्थानाचा स्वामी असतो. या राशीचे लोक कधीकधी तीव्र भावना, मत्सर किंवा चिंतेने ग्रासलेले असतात. मोती त्यांच्यासाठी नशीब (Luck) घेऊन येतो. विशेषतः विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते. कामातील अडथळे दूर होतात.

45
मीन रास..
Image Credit : Asianet News

मीन रास..

मीन राशीच्या लोकांसाठी चंद्र पाचव्या घराचा स्वामी असतो (म्हणजे बुद्धिमत्ता, संतती आणि प्रेम). मीन राशीचे लोक अनेकदा गोंधळलेले असतात. मोती धारण केल्याने त्यांची निर्णयक्षमता वाढते. संपत्तीत वाढ होते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.

55
मेष रास (Aries)
Image Credit : Asianet News

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी चंद्र चौथ्या घराचा स्वामी असतो (सुख, आई, घर आणि वाहन).

मेष राशीच्या लोकांना राग आणि आवेश जास्त असतो. तो कमी करण्यासाठी मोती घालणे फायदेशीर ठरते. मोती धारण केल्याने त्यांचं मन शांत होतं. आईची तब्येत चांगली राहते. मालमत्तेशी (Property) संबंधित लाभ मिळतात.

मोती कसा धारण करावा?

दिवस: सोमवारी सकाळी आंघोळ केल्यावर धारण करावा.

धातू: चांदीच्या (Silver) अंगठीत मोती घालावा.

बोट: उजव्या हाताच्या करंगळीत (Little Finger) घालणे अत्यंत शुभ मानले जाते.

शुद्धी: घालण्यापूर्वी गंगाजल किंवा कच्च्या दुधात धुवून चंद्र मंत्राचा जप करावा.

महत्त्वाची सूचना: ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय मोती घालू नका. कारण कुंडलीत चंद्र कमजोर स्थितीत असेल किंवा शनी-राहूसोबत असेल, तर परिणाम बदलू शकतात.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gadget Insurance: महागडी गॅजेट्स जपण्याचा हा आहे स्मार्ट मार्ग! जाणून घ्या अधिक
Recommended image2
Car Market: 33चं मायलेज, दमदार सेफ्टी! भारतीयांची पहिली पसंत ठरतेय ही CNG कार!
Recommended image3
Beauty Tips: 20 रुपयांत घरीच मिळवा फ्रेंच मॅनिक्युअरने पार्लरसारखे सुंदर हात!
Recommended image4
Car Tyres: टायर काळेच का असतात? दुसऱ्या रंगाचे का नसतात? कधी विचार केलाय?
Recommended image5
Car Market: 500 किमी रेंज! बघा नव्या अवतारातील इलेक्ट्रिक SUV चा लूक आणि फीचर्स
Related Stories
Recommended image1
एथनिक ते वेस्टर्न आउटफिटवर खरेदी करा 500 रुपयांत Pearl Jewelry
Recommended image2
Astrology: मंगळ-राहूच्या अंगारक योगाने या राशींचे भाग्य उजळणार, यशाची निश्चिती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved