MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • उन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' हिलस्टेशनला जा फिरायला, जाणून घ्या माहिती

उन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' हिलस्टेशनला जा फिरायला, जाणून घ्या माहिती

उन्हाळ्यात आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या हिलस्टेशनवर फिरायला जाऊ शकता. आपण कुठं जाऊ शकता, याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 24 2026, 02:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
उन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' हिलस्टेशनला जा फिरायला, जाणून घ्या माहिती
Image Credit : Istock

उन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' हिलस्टेशनला जा फिरायला, जाणून घ्या माहिती

उन्हाळ्यात आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या हिलस्टेशनवर फिरायला जाऊ शकता. आपण कुठं जाऊ शकता, याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
महाबळेश्वर
Image Credit : Facebook

महाबळेश्वर

स्ट्रॉबेरी, धुक्याची चादर आणि अप्रतिम व्ह्यू पॉइंट्ससाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात तापमान आल्हाददायक असल्याने कुटुंबासह फिरण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

Related Articles

Related image1
Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; कार कालव्यात कोसळली, पती-पत्नी बेपत्ता
Related image2
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा; महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात
36
माथेरान
Image Credit : Asianet News

माथेरान

महाराष्ट्रातील एकमेव वाहनमुक्त हिलस्टेशन म्हणून माथेरान ओळखले जाते. शांतता, निसर्ग आणि थंड हवामान अनुभवायचं असेल तर इथे नक्की जा.

46
लोणावळा
Image Credit : iSTOCK

लोणावळा

पुणे-मुंबईजवळ असलेलं लोणावळा हे झटपट ट्रिपसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. धबधबे, डोंगररांगा आणि चहाची टपरी – सगळंच खास!

56
खंडाळा
Image Credit : social media

खंडाळा

लोणावळ्याजवळच असलेलं खंडाळा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. उन्हाळ्यात सकाळ-संध्याकाळची हवा खूपच थंड आणि ताजीतवानी असते.

66
पाचगणी
Image Credit : social media

पाचगणी

टेबल लँडसाठी प्रसिद्ध असलेलं पाचगणी उन्हाळ्यात विशेष आकर्षण ठरते. शांत वातावरण आणि सुंदर निसर्ग अनुभवायला मिळतो.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Purity Test : सोनं, चांदी, केसर खरं की खोटं? घरातल्या घरात ओळखण्याच्या सोप्या टिप्स
Recommended image2
Car Loan : डाऊन पेमेंटशिवाय गाडी घेताय? थांबा, आधी हे धोके जाणून घ्या
Recommended image3
Work From Home : ऑफिसमध्ये बसून जास्त काम होतं हा गैरसमज; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल
Recommended image4
Crash Test : लाखोंच्या गाड्यांचं सेफ्टी टेस्टनंतर काय होतं? उत्तर इथे मिळेल!
Recommended image5
रात्री फोन वापरता? मग डोळ्यांच्या सुरक्षेसाठी फक्त 'ही' एक सेटिंग बदला!
Related Stories
Recommended image1
Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; कार कालव्यात कोसळली, पती-पत्नी बेपत्ता
Recommended image2
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा; महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved