MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Royal Enfield Classic 350 Mileage
Sanju Samson
Gold Rate Today
EPFO WhatsApp Services
SIP Calculator
Kitchen Tips
8th Pay Commission
Indoor Bedrooms Plants
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Utility News
  • मारुती सुझुकीने बंद केली हि कार, सर्वात स्वस्त SUV गाडी मार्केटमध्ये येणार

मारुती सुझुकीने बंद केली हि कार, सर्वात स्वस्त SUV गाडी मार्केटमध्ये येणार

मारुती सुझुकीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण 'बॉक्सी' डिझाइनसाठी ओळखल्या जाणाऱ्या इग्निस कारचे उत्पादन बंद केले आहे. ही कार आता डीलरशिपवर उपलब्ध नसून, कंपनी आता टाटा पंचला टक्कर देण्यासाठी नवीन एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 17 2026, 05:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : our own

मारुती सुझुकी कंपनीने आपल्या प्रसिद्ध कारचे उत्पादन बंद केलं आहे. त्यामुळं या कारचं उत्पादन बंद केलं जाणार आहे. यासंदर्भात कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
या गाडीचं उत्पादन केलं बंद
Image Credit : our own

या गाडीचं उत्पादन केलं बंद

Ignis हि गाडी आता बाजारात उपलब्ध होणार नाही. डीलर स्तरावर हि कार आता मिळणार नाही. त्यामुळं अनेक ग्राहकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलं आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; ‘गॉडझिला एल निनो’चा इशारा, 18-19 एप्रिलला पावसाची शक्यता
Related image2
नाशिक IT प्रकरणात नवा ट्विस्ट! फरार निदा खान गरोदर असल्याचा दावा; तपासाला वेगळं वळण
36
कारची किती आहे किंमत?
Image Credit : our own

कारची किती आहे किंमत?

या कारची किंमत हि ५.३५ लाख रुपयांपासून सुरु होत असून या गाडीचं टॉप मॉडेल ७.५५ लाखांपर्यंत जात. या कारला नेकसा शोरूममध्ये याआधी विकलं जात होत.

46
कंपनी आता एसयूव्ही गाडी आणण्याच्या तयारीत
Image Credit : our own

कंपनी आता एसयूव्ही गाडी आणण्याच्या तयारीत

कंपनी आता एसयूव्ही गाडी आणण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलं आहे. टाटा पंचसारख्या गाडयांना टक्कर देणारी गाडी सुझुकीकडून आणली जाणार आहे.

56
गाडीची काय होती खास ओळख
Image Credit : our own

गाडीची काय होती खास ओळख

या गाडीने मार्केटमध्ये तिची खास अशी ओळख तयार केली होती. ही कार तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि 'बॉक्स-सारख्या' (boxy) डिझाइनसाठी ओळखली जात असे.

66
कंपनी कोणती गाडी मार्केटमध्ये आणणार?
Image Credit : our own

कंपनी कोणती गाडी मार्केटमध्ये आणणार?

कंपनी आता कोणती गाडी मार्केटमध्ये आणणार हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. एसयूव्हीमध्ये आता कंपनी टाटा पंचला टक्कर द्यायला नवीन गाडी मार्केटमध्ये आणत आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Cooking Oil: शेंगदाणा की सूर्यफूल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल बेस्ट? जाणून घ्या सत्य!
Recommended image2
Volvo XC60 Plug-in Hybrid : व्हॉल्वोच्या नव्या हायब्रिड SUV कार्स, रेंज पाहून थक्क व्हाल
Recommended image3
RBI OMO Sale : आरबीआयने 50 हजार कोटींच्या सरकारी रोख्यांची विक्री केली पूर्ण
Recommended image4
Meta Child Safety : इन्स्टाग्रामवरील लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा, केंद्राने मेटाला कसा लावला चाप?
Recommended image5
Volvo XC60 Plug-in Hybrid: व्हॉल्वोच्या नव्या हायब्रिड SUV कार्स, रेंज पाहून थक्क व्हाल!
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; ‘गॉडझिला एल निनो’चा इशारा, 18-19 एप्रिलला पावसाची शक्यता
Recommended image2
नाशिक IT प्रकरणात नवा ट्विस्ट! फरार निदा खान गरोदर असल्याचा दावा; तपासाला वेगळं वळण
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved