MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • PM Kisan Yojana: या योजनेचा हप्ता कधी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Kisan Yojana: या योजनेचा हप्ता कधी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पीएम किसान योजनेच्या २३व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. केवायसी पूर्ण नसणे किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसणे यांसारख्या चुकांमुळे हप्ता थांबू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.

1 Min read
Author : vivek panmand
Published : May 10 2026, 10:46 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
PM Kisan Yojana: या योजनेचा हप्ता कधी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Image Credit : Asianet News

PM Kisan Yojana: या योजनेचा हप्ता कधी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार याकडं सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. आता येणारा २३वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार का आणि तो हप्ता कधीपर्यंत जमा होईल हा सर्वांना प्रश्न पडला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
हप्ता नाही थांबणार
Image Credit : AI

हप्ता नाही थांबणार

आता हा जमा होणारा हप्ता थांबणार नाही असं सांगण्यात आलं आहे. काही शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसेल तर त्यांचे पैसे थांबवले जातात आणि त्यामुळं त्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होत नाही.

Related Articles

Related image1
Panchang Today: चंद्र रास बदलणार, 'ग्रहण योग' तयार होणार; कोणत्या दिशेला प्रवास टाळावा?
Related image2
जरांगेंचा नवा इशारा: मराठा आरक्षणावरून परत आंदोलन होणार, वाद चिघळण्याची शक्यता
36
मागचा हप्ता का जमा झाला नाही
Image Credit : Asianet News

मागचा हप्ता का जमा झाला नाही

मागचा हप्ता का जमा झाला नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात पडणं स्वाभाविक आहे. त्यामुळं आपण कोणत्या चुका केलेल्या आहेत आणि त्या आपण कशा प्रकारे टाळू शकतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

46
KYC पूर्ण करून घ्या
Image Credit : Getty

KYC पूर्ण करून घ्या

आपण जर आपल्या खात्याची KYC केलेली नसेल तर ती सर्वात आधी पूर्ण करून घ्या. त्यानंतर आपल्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळं आपल्या २३वा हप्ता जमा होणार नाही.

56
आधार लिंकची अडचण
Image Credit : Getty

आधार लिंकची अडचण

आधार लिंकची अडचण आली असल्यास आपल्या खात्यात पैसे जमा होणार नाही. आपले बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले आहे का हे सर्वात आधी तपासून घ्या.

66
एकदाच दोन हप्ते मिळणार का?
Image Credit : Getty

एकदाच दोन हप्ते मिळणार का?

आपल्या खात्यावर एकदाच दोन हप्ते मिळणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे. आपण सर्वात आधी आपल्या फोनमधील डेटा व्यवस्थित भरला आहे का हे तपासून घ्या.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Demat App : डिमॅट ॲप निवडताय? मग हे फीचर्स नक्की तपासा
Recommended image2
Airtel Vs Jio : एअरटेल की जिओ? युट्यूब प्रीमियमसाठी कोणता प्लॅन बेस्ट?
Recommended image3
Home Buying Tips : वयाच्या 20-30व्या वर्षी नाही, तर 40व्या वर्षी घर का घ्यावं? अंकुर वारिकूंचा मोलाचा सल्ला
Recommended image4
ChatGPT : हरवलेला इयरबड शोधण्यासाठी पठ्ठ्याने वापरली ChatGPT ची आयडिया, मिनिटांत सापडली वस्तू
Recommended image5
Upcoming SUVs In India 2026 : नवी कार घेताय? जरा थांबा; या 3 नव्या SUV लवकरच लाँच होणार, फीचर्स काय?
Related Stories
Recommended image1
Panchang Today: चंद्र रास बदलणार, 'ग्रहण योग' तयार होणार; कोणत्या दिशेला प्रवास टाळावा?
Recommended image2
जरांगेंचा नवा इशारा: मराठा आरक्षणावरून परत आंदोलन होणार, वाद चिघळण्याची शक्यता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved