MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • इलेक्ट्रिक वाहनांमध्ये किलोमीटरची रेंज कशावर ठरते, गणित घ्या समजून?

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये किलोमीटरची रेंज कशावर ठरते, गणित घ्या समजून?

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी त्यांच्या जास्त रेंजमुळे आहे. प्रगत लिथियम-आयन बॅटरी, रीजेनरेटिव ब्रेकिंग, हलके डिझाईन, स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट आणि कार्यक्षम मोटर यांसारख्या तंत्रज्ञानामुळे ई-वाहने कमी खर्चात जास्त अंतर पार करतात.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Jan 30 2026, 05:03 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये किलोमीटरची रेंज कशावर ठरते, नेमकं काय सिस्टीम?
Image Credit : Pixabay

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये किलोमीटरची रेंज कशावर ठरते, नेमकं काय सिस्टीम?

इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. कमी खर्च आणि जास्त रेंज मिळाल्यामुळे ग्राहक ई-वाहनांकडे वळत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी कशी असते?
Image Credit : TATA

इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी कशी असते?

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम-आयनसारखी प्रगत बॅटरी वापरली जाते. बॅटरीची क्षमता जितकी जास्त, तितकी वाहनाची रेंज जास्त मिळते. त्यामध्ये बॅटरीची कॅपॅबिलिटी किती आहे आहे यावर सगळं अवलंबून असते.

Related Articles

Related image1
Ajit Pawar Death Plane Crash : अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; राज्य सरकारकडून CID चौकशीचे आदेश
Related image2
पुण्याला पुन्हा धक्का, अजितदादांच्या निधनानंतर आणखी एका राजकीय नेत्याचा मृत्यू
36
रीजेनरेटिव ब्रेकिंग तंत्रज्ञान
Image Credit : Pixabay

रीजेनरेटिव ब्रेकिंग तंत्रज्ञान

ई-वाहनांमध्ये ब्रेक लावताना ऊर्जा वाया जात नाही. ब्रेकिंगदरम्यान निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा बॅटरीमध्ये साठवली जाते. त्यामुळे वाहनाचे किलोमीटर वाढण्यास मदत होते.

46
हलके आणि एरोडायनामिक डिझाईन
Image Credit : Google

हलके आणि एरोडायनामिक डिझाईन

इलेक्ट्रिक वाहनांचे बॉडी डिझाईन हलके आणि वाऱ्याचा कमी प्रतिकार करणारे असते. त्यामुळे ऊर्जा कमी खर्च होते आणि वाहन जास्त अंतर पार करू शकते.

56
स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम
Image Credit : Google

स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम

ई-वाहनांमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) असते. ही सिस्टम बॅटरीचे तापमान, चार्जिंग आणि वापर नियंत्रित करते. त्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता आणि रेंज वाढते.

66
ऊर्जा कार्यक्षम इलेक्ट्रिक मोटर
Image Credit : Google

ऊर्जा कार्यक्षम इलेक्ट्रिक मोटर

इलेक्ट्रिक मोटर पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त ऊर्जा कार्यक्षम असते. कमी ऊर्जा वापरून जास्त पॉवर निर्माण केल्यामुळे वाहन जास्त किलोमीटर चालते.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gardening Tips: फ्रिजमधील खराब झालेल्या भाज्या फेकू नका; 'या' सोप्या ट्रिकने घरातच उगवा फ्रेश सेंद्रिय भाज्या!
Recommended image2
3D Jhumka: २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा 'महारानी' लुक; पाहा ३D झुमक्यांचे हे भन्नाट डिझाइन्स!
Recommended image3
Freezer Cleaning: चुकूनही करू नका 'ही' चूक! फ्रीजरमध्ये साचलेला बर्फ काढण्यासाठी वापरा 'या' सुरक्षित आणि सोप्या टिप्स
Recommended image4
Window Decor: कमी खर्चात रूम बनवायची आहे स्टायलिश? खिडकी सजवण्याच्या 'या' सोप्या DIY ट्रिक्स नक्की पाहा!
Recommended image5
Front Wall Design: पहिल्याच नजरेत घर पडेल पसंत! शोभा वाढवण्यासाठी ट्राय करा 'या' मॉडर्न फ्रंट वॉल डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
Ajit Pawar Death Plane Crash : अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; राज्य सरकारकडून CID चौकशीचे आदेश
Recommended image2
पुण्याला पुन्हा धक्का, अजितदादांच्या निधनानंतर आणखी एका राजकीय नेत्याचा मृत्यू
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved