MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • जिओच्या ग्राहकांसाठी खास आली ऑफर, दररोज १० रुपयांमध्ये मिळणार हे फायदे

जिओच्या ग्राहकांसाठी खास आली ऑफर, दररोज १० रुपयांमध्ये मिळणार हे फायदे

जिओने ९८ दिवसांच्या वैधतेचा नवीन प्लॅन आणला आहे, ज्यात ग्राहकांना १९६ जीबी डेटा आणि अमर्यादित ५जीचा फायदा मिळेल. यासोबतच, वापरकर्त्यांना जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउड यांसारख्या ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Mar 24 2026, 09:20 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
जिओच्या ग्राहकांसाठी खास आली ऑफर, दररोज १० रुपयांमध्ये मिळणार हे फायदे
Image Credit : Google

जिओच्या ग्राहकांसाठी खास आली ऑफर, दररोज १० रुपयांमध्ये मिळणार हे फायदे

जिओ कंपनीने त्यांचा नवीन प्लॅन ग्राहकांसाठी सादर केला आहे. या प्लॅनची वैधता ९८ दिवसांची देण्यात आली आहे. त्यामुळं ग्राहकांना आता वारंवार रिचार्ज करावा लागणार नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
डेटा मिळणार भरपूर
Image Credit : Google

डेटा मिळणार भरपूर

आता कंपनीकडून डेटा मोठ्या प्रमाणावर दिला जाणार आहे. कंपनीकडून खासकरून १९६ जीबी डेटा दिला जाणार असून जास्त डेटा लागणाऱ्या ग्राहकांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे.

Related Articles

Related image1
Riyadh Attack: रियाधवर पुन्हा हल्ला,एक मिसाइल जमिनीवर कोसळलं; मोठी दुर्घटना टळली
Related image2
US Iran Conflict : ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न, इराणवरील हल्ल्याला 5 दिवसांची स्थगिती, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?
35
अमर्यादित ५जी प्लॅनचा घेता येणार फायदा
Image Credit : Asianet News

अमर्यादित ५जी प्लॅनचा घेता येणार फायदा

अमर्यादित ५जी प्लॅनचा आपल्याला फायदा घेता येणार आहे. यामध्ये आपण अमर्यादित प्लॅन वापरू शकणार आहेत. यामध्ये आपण अमर्यादित ५जी प्लॅनचा फायदा होणार आहे.

45
अतिरिक्त सबस्क्रिप्शन मिळणार
Image Credit : Asianet News

अतिरिक्त सबस्क्रिप्शन मिळणार

आपल्याला कंपनीकडून सबस्क्रिप्शन मिळणार असून जिओ टीव्ही (JioTV), जिओ सिनेमा (JioCinema - बेसिक) आणि जिओ क्लाउड (JioCloud) यांसारख्या जिओ ॲप्सचा मोफत प्रवेश (Access) मिळतो.

55
जेमिनी प्रोचे काय मिळणार फायदे?
Image Credit : Asianet News

जेमिनी प्रोचे काय मिळणार फायदे?

काही विशेष ऑफर्स अंतर्गत यात गुगल जेमिनी प्रो (Google Gemini Pro) चे फायदेही मिळू शकतात. आपल्याला यातून अमर्यादित फायदे मिळू शकणार आहेत.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Bike Market: भारतात निंजा ZX-10R वर बंपर सूट, किंमत झाली तब्बल इतकी कमी!
Recommended image2
Car Market: मोठ्या कुटुंबांसाठी मारुतीच्या दोन नव्या 7-सीटर गाड्या लवकरच बाजारात
Recommended image3
Astrology: ग्रहांचं मोठं संक्रमण, या राशींना मिळणार प्रचंड पैसा आणि नशिबाची साथ!
Recommended image4
Relationship: 'कोणावरही अवलंबून राहू नका'; लग्नावर पहिल्यांदाच राधिकाने सोडलं मौन
Recommended image5
Mobile Market: Nothing Phone 3 वर फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर, लवकर खरेदी करा
Related Stories
Recommended image1
Riyadh Attack: रियाधवर पुन्हा हल्ला,एक मिसाइल जमिनीवर कोसळलं; मोठी दुर्घटना टळली
Recommended image2
US Iran Conflict : ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न, इराणवरील हल्ल्याला 5 दिवसांची स्थगिती, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved