MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • 2026 TVS Radeon : नवीन बाईक लाँच, किंमत फक्त 67 हजार; टीव्हीएसचा भन्नाट प्लॅन

2026 TVS Radeon : नवीन बाईक लाँच, किंमत फक्त 67 हजार; टीव्हीएसचा भन्नाट प्लॅन

टीव्हीएसने बाजारात आपली आणखी एक नवीन बाईक आणली आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करून मोठी विक्री करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.

1 Min read
Author : Karishma R
Published : Oct 12 2026, 07:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
११० सीसी कम्युटर रेडिऑन
Image Credit : x.com

११० सीसी कम्युटर रेडिऑन

दसरा, दिवाळी आणि संक्रांत असे सण आता एकापाठोपाठ एक येत आहेत. याच सणांचा मुहूर्त साधत टीव्हीएसने आपली नवीन 'TVS Radeon' बाईक लाँच केली आहे. ही ११० सीसी इंजिन असलेली कम्युटर बाईक आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा बजेटमध्ये कंपनीने ही बाईक बाजारात आणली असून, सणासुदीच्या काळात बंपर विक्री करण्यावर त्यांचा भर आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
सर्वत्र एलईडी लाईटिंगचा वापर
Image Credit : x.com

सर्वत्र एलईडी लाईटिंगचा वापर

या बाईकची खासियत सांगायची तर, कंपनीने यात नवीन रंगांच्या पर्यायांसोबतच सर्वत्र एलईडी लाईटिंग दिली आहे. या बाईकची ऑन-रोड किंमत ६७,१०० ते ७३,१०० रुपयांच्या घरात आहे. जुन्या मॉडेलसोबत ही नवीन बाईक विकली जाणार की नाही, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

  • सर्वत्र एलईडी लाईटिंग उपलब्ध
  • ११० सीसी इंजिनची ताकद
  • डिजी-डिस्क व्हेरियंटमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक

Related Articles

Related image1
Low Budget Sedans : 5.49 लाखापासून सुरू; 33.73 किमी मायलेज आणि 6 एअरबॅग्स असलेल्या सेडान कार्स
Related image2
Yamaha Offers : यामाहाकडून विशेष फेस्टिव्ह ऑफर्स; विमा योजना आणि आकर्षक कमी डाऊन पेमेंट योजना
34
आणखी नवीन काय आहे?
Image Credit : x.com

आणखी नवीन काय आहे?

  • सिग्नेचर DRL
  • एलईडी टेल लाईट
  • एलईडी टर्न इंडिकेटर
  • एलईडी हेडलाईट

कोणकोणत्या रंगांमध्ये उपलब्ध?

  • बेस, डिजी-ड्रम आणि डिजी-डिस्क अशा एकूण तीन व्हेरियंट्समध्ये ही बाईक मिळते.
  • बेस : काळा आणि निळा
  • डिजी-ड्रम : काळा आणि लाल
  • डिजी-डिस्क : काळा-नारंगी आणि लाल-काळा
44
मायलेज किती देते?
Image Credit : x.com

मायलेज किती देते?

बाईकचे बाकीचे पार्ट्स पूर्वीसारखेच ठेवले आहेत. यात ११० सीसी एअर-ऑईल कूल्ड इंजिन दिले असून ते ४-स्पीड गिअरबॉक्सला जोडले आहे. नवीन बाईक नक्की किती मायलेज देईल, याची अधिकृत माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.

कमी किमतीत उत्तम मायलेज

प्रीमियम फीचर्सचा विचार केल्यास, यात ऑल-एलईडी लाईटिंग, यूएसबी चार्जिंग, कलर डिजिटल कन्सोल आणि डिस्क ब्रेकचा पर्याय मिळतो. एकंदरीत पाहता, ही एक बजेट-फ्रेंडली बाईक आहे. त्यामुळे या किमतीत ग्राहकांना नक्कीच उत्तम मायलेज मिळेल, यात शंका नाही.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Low Budget Sedans : 5.49 लाखापासून सुरू; 33.73 किमी मायलेज आणि 6 एअरबॅग्स असलेल्या सेडान कार्स
Recommended image2
iPhone 18 Pro : आयफोन 18 प्रोचं उत्पादन ॲपलने 20 टक्क्यांनी घटवलं, भाववाढ भोवली?
Recommended image3
Bluetooth Technology : 'ब्लूटूथ'ला हे नाव कसं पडलं? १० व्या शतकातील राजाची रंजक गोष्ट
Recommended image4
Side Income Ideas : घरबसल्या महिन्याला कमवा १० हजार रुपये; वाचा हे 7 सोपे मार्ग
Recommended image5
Indian Railways : गरोदर महिलांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय! आता लोअर बर्थसाठी काऊंटरवर जाण्याची गरज नाही
Related Stories
Recommended image1
Low Budget Sedans : 5.49 लाखापासून सुरू; 33.73 किमी मायलेज आणि 6 एअरबॅग्स असलेल्या सेडान कार्स
Recommended image2
Yamaha Offers : यामाहाकडून विशेष फेस्टिव्ह ऑफर्स; विमा योजना आणि आकर्षक कमी डाऊन पेमेंट योजना
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved