MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • चारचाकी गाडीला मिळणार ४५च मायलेज, आता प्रवास होणार स्वस्त

चारचाकी गाडीला मिळणार ४५च मायलेज, आता प्रवास होणार स्वस्त

गिली ऑटो कंपनी टोयोटा आणि मारुतीला टक्कर देण्यासाठी 'i-HEV इंटेलिजेंट हायब्रीड' सिस्टीमसह नवीन कार आणत आहे. चाचणीदरम्यान या गाडीने एका लिटरमध्ये ४५ किलोमीटरचे विक्रमी मायलेज दिले आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 18 2026, 04:47 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
चारचाकी गाडीला मिळणार ४५च मायलेज, आता प्रवास होणार स्वस्त
Image Credit : our own

चारचाकी गाडीला मिळणार ४५च मायलेज, आता प्रवास होणार स्वस्त

टोयोटा आणि मारुती कंपनीला टक्कर देण्यासाठी एक कंपनी मार्केटमध्ये आली आहे. गिली ऑटो नावाची कंपनी आता एक गाडी मार्केटमध्ये आणणार असून ‘i-HEV Intelligent Hybrid’ या नावाचा हायब्रीड सिस्टीम तिने तयार केला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मॉडेलमध्ये काय करण्यात आली चाचणी
Image Credit : our own

मॉडेलमध्ये काय करण्यात आली चाचणी

मॉडेलमध्ये आता चाचणी करण्यात आली आहे. एका लिटरमध्ये या कंपनीची गाडी ४५ किलोमीटरपर्यंत जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा आकडा महत्वाचा मानला जात आहे.

Related Articles

Related image1
Mumbai Local Mega Block : मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, वीकेंडला बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Related image2
आदित्य ठाकरे ‘कार्याध्यक्ष’ पदाच्या उंबरठ्यावर? शिवसेना ठाकरे गटात मोठ्या फेरबदलांची शक्यता
36
चाचणीदरम्यान काय झालं?
Image Credit : our own

चाचणीदरम्यान काय झालं?

चाचणीदरम्यान या कारने 100 किलोमीटर अंतर फक्त 2.22 लिटर इंधनात पूर्ण केले. म्हणजेच सुमारे 45 km/l इतके मायलेज मिळाले. जे या सेगमेंटमध्ये विक्रमी मानले जात आहे.

46
वाढत्या पेट्रोल दरांमुळे गाडी फायदेशीर
Image Credit : Car News China

वाढत्या पेट्रोल दरांमुळे गाडी फायदेशीर

वाढत्या पेट्रोल दरांमुळे गाडी फायदेशीर ठरले आहे. दिल्ली ते मुंबई यातला प्रवास ३००० रुपयांमध्ये सहजपणे होऊ शकतो.

56
AI-आधारित स्मार्ट टेक्नोलॉजी
Image Credit : Google

AI-आधारित स्मार्ट टेक्नोलॉजी

या गाडीमध्ये AI-आधारित स्मार्ट टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. अनेक मॉडेल्समध्ये कंपनीने गाड्या मार्केटमध्ये आणले आहेत.

66
कोणत्या गाड्यांचे मॉडेल्स मार्केटमध्ये आले?
Image Credit : X/Antonettefrida

कोणत्या गाड्यांचे मॉडेल्स मार्केटमध्ये आले?

या कंपनीच्या विविध गाड्यांचे मॉडेल्स मार्केटमध्ये येणार आहेत. यामध्ये Preface, Monjaro, Starray आणि Emgrand यांचा समावेश असेल. कंपनीचा उद्देश ही किफायतशीर आणि प्रगत तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Skincare Hacks: चेहऱ्यावरील ओपन पोर्समुळे फोटो खराब येतायत? हा सोपा उपाय नक्की ट्राय करा
Recommended image2
ChatGPT Plus Free: चॅटजीपीटी प्लस आता मोफत! OpenAI देतंय १ ते ४ महिन्यांची फ्री ऑफर
Recommended image3
FD Vs Gold Investment : हातात 1 लाख रुपये आहेत? मग एफडी की सोनं, कुठे गुंतवणूक करणं ठरेल फायद्याचं?
Recommended image4
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image5
Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
Related Stories
Recommended image1
Mumbai Local Mega Block : मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, वीकेंडला बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Recommended image2
आदित्य ठाकरे ‘कार्याध्यक्ष’ पदाच्या उंबरठ्यावर? शिवसेना ठाकरे गटात मोठ्या फेरबदलांची शक्यता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved