MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Suzuki GST Price Cut : नवरात्रीला पत्नीला-बहिणीला भेट द्या मोपेड, किमती ₹18,024 पर्यंत कमी!

Suzuki GST Price Cut : नवरात्रीला पत्नीला-बहिणीला भेट द्या मोपेड, किमती ₹18,024 पर्यंत कमी!

Suzuki GST Price Cut : नवीन GST नियमांमुळे, सुझुकीने आपल्या बाईक आणि स्कूटर मॉडेल्सच्या किमती ₹18,024 पर्यंत कमी केल्या आहेत. सणासुदीच्या काळात खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Sep 22 2025, 09:47 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सुझुकी बाईकच्या किमतीत घट
Image Credit : Suzuki

सुझुकी बाईकच्या किमतीत घट

नवीन GST नियमांमुळे सुझुकीने बाईक आणि स्कूटरच्या किमती ₹18,024 पर्यंत कमी केल्या आहेत. या बदलांमुळे ग्राहकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घरी मोपेड किंवा बाईक खरेदी करता येणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सुझुकी कंपनीची मोठी घोषणा
Image Credit : Google

सुझुकी कंपनीची मोठी घोषणा

350cc पेक्षा कमी क्षमतेच्या वाहनांवरील GST 28% वरून 18% झाला आहे. सणासुदीच्या काळात ही किंमत कपात खरेदीदारांसाठी एक उत्तम संधी आहे. जीएसटी कमी झाल्याने याचा लाभ कंपनीने ग्राहकांना दिला आहे. मोपेड आणि बाईकच्या किमती कमी केल्या आहेत.

Related Articles

Related image1
Zero GST Items : सोमवारपासून या वस्तूंवर लागणार 0 जीएसटी, कोणत्या आहेत या दैनंदिन वापरातील वस्तू? जाणून घ्या
Related image2
Honda Activa GST Cut : नवरात्रीला बहिणीला-पत्नीला घेऊन द्या होंडा अ‍ॅक्टिवा, पाहा बंपर डिस्काईंट असलेली नवीन किंमत!
35
दुचाकींवर आकर्षक सवलत
Image Credit : our own

दुचाकींवर आकर्षक सवलत

स्कूटर सेगमेंटमध्ये Access, Avenis, Burgman Street मॉडेल्सच्या किमती ₹7,823 ते ₹9,798 पर्यंत कमी झाल्या आहेत. छोट्या कुटुंबासाठी या मोपेड उत्तम आहेत. तसेच महिलांनाही या चालवायला सोप्या आहेत. 

45
व्ही-स्ट्रॉमच्या किमतीत मोठी घट
Image Credit : our own

व्ही-स्ट्रॉमच्या किमतीत मोठी घट

Gixxer 250 आणि SF 250 मॉडेल्स ₹16,000 पेक्षा जास्त स्वस्त झाले आहेत. V-Strom SX टूरिंग बाईकची किंमत ₹17,982 ने कमी झाली आहे. दिवाळी दसरा यापूर्वी या मोपेडची खरेदी केली जाऊ शकते. यासोबतच काही डिलर्सनीही काही डिस्काऊंट दिला आहे. 

55
स्कूटरच्या किमतीत मोठी घट
Image Credit : our own

स्कूटरच्या किमतीत मोठी घट

या किंमत कपातीमुळे ग्राहकांना फायदा होईल आणि सुझुकीच्या विक्रीतही वाढ होईल. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात बुकिंग अपेक्षित आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. घरी नवीन वाहन आणण्याची उत्तम संधी चालून आली आहे.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jhumka Designs: एकाच कानातल्यात डबल मजा! स्टड आणि झुमका एकत्र, तेही बजेटमध्ये
Recommended image2
Retro Rings: हातांना द्या रॉयल आणि क्लासी लुक, या 5 ट्रेंडी डिझाइन्स निवडा
Recommended image3
DIY Doll: शिलाई मशीनशिवाय बनवा गोंडस बाहुली, जुने कपडे येतील कामी!
Recommended image4
Hair Brooch: फक्त २०० रुपयांत! शॉर्ट हेअरसाठी ७ स्टायलिश गोल्ड फिनिश हेअर ब्रोच डिझाइन्स
Recommended image5
Palazzo Pants: ऑफिस असो वा कॉलेज, पलाझो पॅन्ट्सने मिळवा सुपर स्टायलिश आणि कूल लुक!
Related Stories
Recommended image1
Zero GST Items : सोमवारपासून या वस्तूंवर लागणार 0 जीएसटी, कोणत्या आहेत या दैनंदिन वापरातील वस्तू? जाणून घ्या
Recommended image2
Honda Activa GST Cut : नवरात्रीला बहिणीला-पत्नीला घेऊन द्या होंडा अ‍ॅक्टिवा, पाहा बंपर डिस्काईंट असलेली नवीन किंमत!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved