"भगवान जगन्नाथ आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर करो आणि आनंदाने परिपूर्ण जीवन देवो! रथ यात्रेच्या शुभेच्छा!"
"रथ यात्रा हा भक्तीचा उत्सव आहे. या दिवशी आपलं मनही भक्तीमय होवो! रथ यात्रेच्या मंगलमय शुभेच्छा!"
"भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि श्री जगन्नाथ यांचे प्रेम व आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहो. रथ यात्रेच्या कोटी शुभेच्छा!"
"श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा हा महापर्व — रथ यात्रा तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा घेऊन येवो!"
"रथ यात्रेच्या दिवशी शुभ संकल्प करा आणि परमेश्वराच्या मार्गावर चालण्याचं व्रत घ्या! शुभेच्छा!"
"शुभ रथ यात्रा! भगवान जगन्नाथ तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो!"
"रथ यात्रेच्या पवित्र दिवशी भगवान जगन्नाथाचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. हार्दिक शुभेच्छा!"
रात्र शांततेत सरावी...मित्रपरिवाराला पाठवा Good Night चे खास मेसेज
मित्रपरिवाराला Good Evening चे संदेश पाठवून संध्याकाळ घालवा खास
Good Night Messages : मित्रमैत्रिणींना पाठवा गुडनाईट मेसेज, मैत्रित आणा अधिक गोडवा
पावसाळ्यात मटण सूप का खायला हवं, काय आहेत फायदे?