MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Saturn Moon Conjunction: शनी-चंद्राच्या विष योगाने या 5 राशींची वाढणार डोकेदुखी!

Saturn Moon Conjunction: शनी-चंद्राच्या विष योगाने या 5 राशींची वाढणार डोकेदुखी!

Saturn Moon Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार, 19 मार्च रोजी मीन राशीत चंद्र आणि शनी एकत्र येणार आहेत. या युतीमुळे 'विष योग' तयार होत आहे. हा योग काही राशींसाठी खूप आव्हानात्मक ठरू शकतो.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Feb 23 2026, 01:47 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मेष राशी
Image Credit : Asianet News

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी ही युती बाराव्या स्थानी असेल. यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. तुमच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींमुळे तुम्ही सतत चिडचिड करू शकता. तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. कामात नुकसान होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मिथुन राशी
Image Credit : Asianet News

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्र आणि शनीची युती दहाव्या घरात होत आहे. या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. कामाचा ताण वाढेल, पण तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. या काळात विष्णूचं स्मरण करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Related Articles

Related image1
Moon Stud Gold: कानात घाला आकाशातला चंद्र, १ ग्रॅम मून स्टडच्या सुंदर डिझाइन्स
Related image2
Saturn Venus Conjunction: मार्च महिना आहे या 4 राशींसाठी अशुभ, रहा सावध...
35
कर्क राशी
Image Credit : Asianet News

कर्क राशी

कर्क राशीच्या भाग्य स्थानी हा योग तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामं आणखी लांबणीवर पडतील. नवीन योजनांचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही. तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येतील. अशा वेळी सकाळी सूर्याला जल अर्पण केल्यास चांगले परिणाम मिळतील.
45
तूळ राशी
Image Credit : Asianet News

तूळ राशी

तूळ राशीच्या सहाव्या घरात हा योग तयार होत आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे वेळेवर आरोग्याची काळजी घ्या. या काळात तुम्हाला जास्त मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी स्पर्धात्मक वातावरण असेल. अशा वेळी तुमची जीवनशैली संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा.

55
मीन राशी
Image Credit : Asianet News

मीन राशी

मीन राशीतच चंद्र आणि शनीची युती होणार आहे. या काळात तयार होणाऱ्या विष योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला जास्त धोका जाणवू शकतो. तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता दिसेल. तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. या काळात कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
1 Gram Gold: फक्त 1 ग्रॅममध्ये मिळवा रिच लूक, पाहा 7 फॅन्सी गोल्ड रिंग डिझाइन्स
Recommended image2
Gujarati Sarees: बंधनी ते पटोला, नववधूसाठी खास 6 प्रकारच्या गुजराती साड्या
Recommended image3
Baby Earrings: लहान मुलींसाठी कानातले टॉप्स, डोहाळे जेवणात गिफ्ट देण्यासाठी 6 सुंदर डिझाइन्स
Recommended image4
Petrol Saving: पेट्रोल महाग झालंय?, या १० ट्रिक्स वापरून वाचवा हजारो रुपये
Recommended image5
Islamic Names: तुमच्या मुलीसाठी कुराणातील 30+ सुंदर आणि अर्थपूर्ण नावं
Related Stories
Recommended image1
Moon Stud Gold: कानात घाला आकाशातला चंद्र, १ ग्रॅम मून स्टडच्या सुंदर डिझाइन्स
Recommended image2
Saturn Venus Conjunction: मार्च महिना आहे या 4 राशींसाठी अशुभ, रहा सावध...
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved