MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • मोबाईलप्रेमींसाठी सुवर्णसंधी, सॅमसंग कंपनीच्या 5Gफोनवर मिळणार तब्बल १६,००० रुपयांचा डिस्काउंट

मोबाईलप्रेमींसाठी सुवर्णसंधी, सॅमसंग कंपनीच्या 5Gफोनवर मिळणार तब्बल १६,००० रुपयांचा डिस्काउंट

सॅमसंग आपल्या Galaxy A35 5G आणि Galaxy A55 5G या स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर आकर्षक ऑफर्स देत आहे. या फोन्समध्ये ३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरी यांसारखी दमदार फीचर्स आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Nov 23 2025, 08:07 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मोबाईलप्रेमींसाठी सुवर्णसंधी, सॅमसंग कंपनीच्या 5Gफोनवर मिळणार तब्बल १६,००० रुपयांचा डिस्काउंट
Image Credit : amazon website

मोबाईलप्रेमींसाठी सुवर्णसंधी, सॅमसंग कंपनीच्या 5Gफोनवर मिळणार तब्बल १६,००० रुपयांचा डिस्काउंट

सॅमसंगचा फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर आपल्यासाठी डील घेऊन आलो आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर आपल्याला खास डील मिळणार असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

26
Samsung कंपनी ३२ मेगापिक्सेल फोनवर देतेय ऑफर
Image Credit : Google

Samsung कंपनी ३२ मेगापिक्सेल फोनवर देतेय ऑफर

Samsung Galaxy A35 5G आणि Samsung Galaxy A55 5G या फोन्सवर कंपनीकडून चांगली ऑफर दिली जाणार आहे. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेल कॅमेरा आपल्याला भेटणार आहे.

Related Articles

Related image1
IRCTC चे शानदार टूर पॅकेज, केवळ एवढ्या रुपयांत फिराल काश्मीर
Related image2
बाहेर लोकांची रांग, ऑफिसात कर्मचारी अश्लील व्हिडिओ पाहण्यात मग्न, कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल!
36
Samsung Galaxy A35 5G
Image Credit : Google

Samsung Galaxy A35 5G

हा फोन लॉंच करण्यात आला असून ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ३०,९९९ रुपये होती. या फोनवर कंपनीकडून ५ टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे.

46
चांगला एक्सचेंज बोनस मिळणार
Image Credit : Social Media

चांगला एक्सचेंज बोनस मिळणार

या फोनवर कंपनीकडून चांगला बोनस मिळणार आहे. या फोनचा कॅमेरा ५० मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा १३ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यामध्ये ५०००mAh ची बॅटरी दिली जाणार आहे.

56
Samsung Galaxy A55 5G
Image Credit : Social Media

Samsung Galaxy A55 5G

सॅमसंग कंपनीचा Galaxy A55 5G हा मोबाईल मोठ्या ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजचा हा फोन ३९,९९९ रुपयांना मिळत होता. हाच मोबाईल आता २३,९९९ रुपयांना अमेझॉनवर खरेदी करता येणार आहे.

66
फोनमध्ये काय आहेत खास फीचर्स?
Image Credit : Social media

फोनमध्ये काय आहेत खास फीचर्स?

फोनमध्ये कंपनीकडून एकदम खास फीचर्स देण्यात आले आहेत. ६.६ इंचचा फुल एचडी डिसप्ले आणि फोनचा मेन कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी कंपनीकडून ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा असून ५०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
जावईबापूंना बनवा एकदम 'डॅशिंग'! शाहिद कपूरकडून घ्या 7 कुर्ता-पायजमा स्टाईल्स
Recommended image2
Wooden Sofa: बजेटमध्ये क्लासी लुक! या सोफ्यांनी लहान घरही दिसेल मोठं आणि स्टायलिश
Recommended image3
Holi Photoshoot Ideas: या होळीला काढा परफेक्ट फोटो, पाहा 8 लेटेस्ट पोज आयडिया
Recommended image4
Anarkali Suit: साडी सोडा, मैत्रिणीच्या लग्नात घाला हे 6 एम्ब्रॉयडरी अनारकली सूट, दिसाल एकदम गॉर्जिअस!
Related Stories
Recommended image1
IRCTC चे शानदार टूर पॅकेज, केवळ एवढ्या रुपयांत फिराल काश्मीर
Recommended image2
बाहेर लोकांची रांग, ऑफिसात कर्मचारी अश्लील व्हिडिओ पाहण्यात मग्न, कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved