MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी जमा होणार पीएम किसानचा २२ वा हप्ता; तुमच्या खात्यात २,००० रुपये येणार का?

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी जमा होणार पीएम किसानचा २२ वा हप्ता; तुमच्या खात्यात २,००० रुपये येणार का?

PM Kisan 22nd Installment: केंद्र सरकारने पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २,००० रुपये जमा करणार आहेत.  

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 10 2026, 06:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी जमा होणार पीएम किसानचा २२ वा हप्ता
Image Credit : iSTOCK

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी जमा होणार पीएम किसानचा २२ वा हप्ता

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची देशातील कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, तो मुहूर्त अखेर ठरला आहे! पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता वितरित करण्याची तारीख केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर या हप्त्याची चर्चा रंगली असताना, आता प्रत्यक्षात कधी पैसे जमा होणार, हे स्पष्ट झाले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
पंतप्रधान मोदींच्या हस्ते १३ मार्चला होणार वितरण
Image Credit : iSTOCK

पंतप्रधान मोदींच्या हस्ते १३ मार्चला होणार वितरण

येत्या १३ मार्च २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असणार आहेत. याच कार्यक्रमादरम्यान एका क्लिकवर देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २,००० रुपयांचा हप्ता थेट (DBT द्वारे) वर्ग केला जाईल. यामुळे रब्बी हंगामातील कामांसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. 

Related Articles

Related image1
Pune Gas Cylinder New Rules: पुणेकरांनो सावधान! गॅस सिलिंडर हवाय? मग 'हे' काम तातडीने करा, अन्यथा पुरवठा होणार बंद; पहा नवे नियम
Related image2
New Auto Rickshaw Permit Ban: महाराष्ट्रात नवीन ऑटो रिक्षा परमिटला 'ब्रेक'! ९ मार्चपासून राज्य सरकारचा मोठा निर्णय; काय आहे नेमकं कारण?
36
होळीनंतर मिळणार 'आनंदाची बातमी'
Image Credit : iSTOCK

होळीनंतर मिळणार 'आनंदाची बातमी'

अनेकांना हा हप्ता होळीपूर्वी मिळेल अशी आशा होती, मात्र कृषी विभागाने सोशल मीडियावरून स्पष्ट केले आहे की, हा निधी होळीनंतर म्हणजेच १३ मार्चला दिला जाईल. वर्षाकाठी मिळणाऱ्या ६,००० रुपयांपैकी हा वर्षातील पहिलाच (आणि योजनेचा २२ वा) हप्ता असणार आहे. 

46
तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? 'असे' तपासा नाव
Image Credit : iSTOCK

तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? 'असे' तपासा नाव

तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही, हे पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

१. पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

२. 'Beneficiary List' या पर्यायावर क्लिक करा.

३. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.

४. 'Get Report' वर क्लिक करताच तुमच्या गावाची यादी दिसेल. यात नाव असल्यास तुम्हाला २,००० रुपये नक्की मिळतील.

56
सावधान! 'हे' काम अपूर्ण असल्यास हप्ता अडकू शकतो
Image Credit : iSTOCK

सावधान! 'हे' काम अपूर्ण असल्यास हप्ता अडकू शकतो

सरकारने आता e-KYC अनिवार्य केले आहे. जर तुम्ही अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल किंवा तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल, तर तुमचा २२ वा हप्ता रखडू शकतो. त्यामुळे १३ मार्चपूर्वी जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन किंवा मोबाईलवरून ई-केवायसी पूर्ण करून घ्या. 

66
महत्त्वाची टीप
Image Credit : iSTOCK

महत्त्वाची टीप

जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर तुम्ही पीएम-किसानच्या हेल्पलाईन नंबरवर (१५५२६१) संपर्क साधू शकता.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Property Prices : घरांच्या किमती पुन्हा वाढल्या, 'या' 18 शहरांमध्ये सर्वाधिक दरवाढ
Recommended image2
Tata Cars : टाटाची कार घ्यायचीये? ऑगस्टमध्ये बंपर डिस्काउंट, ३.३५ लाखांपर्यंत बचत करण्याची संधी
Recommended image3
iPhone 18 Pro : iPhone 17 Pro ही जुना वाटेल! ५ जबरदस्त अपग्रेड्स
Recommended image4
Work From Anywhere : 'वर्क फ्रॉम एनीव्हेअर'साठी मुंबई जगात भारी! लंडन, मियामीलाही टाकलं मागे
Recommended image5
LPG Cylinder Code : तुमच्या गॅस सिलेंडरवर A, B, C, D का लिहिलेलं असतं? जाणून घ्या त्याचा अर्थ
Related Stories
Recommended image1
Pune Gas Cylinder New Rules: पुणेकरांनो सावधान! गॅस सिलिंडर हवाय? मग 'हे' काम तातडीने करा, अन्यथा पुरवठा होणार बंद; पहा नवे नियम
Recommended image2
New Auto Rickshaw Permit Ban: महाराष्ट्रात नवीन ऑटो रिक्षा परमिटला 'ब्रेक'! ९ मार्चपासून राज्य सरकारचा मोठा निर्णय; काय आहे नेमकं कारण?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved