MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • PAN Card Update : पॅन कार्डवरील फोटो किंवा स्वाक्षरी बदलायची आहे? घरबसल्या होईल काम, फॉलो करा या स्टेप्स

PAN Card Update : पॅन कार्डवरील फोटो किंवा स्वाक्षरी बदलायची आहे? घरबसल्या होईल काम, फॉलो करा या स्टेप्स

PAN Card Update : पॅन कार्डवरील तुमचा जुना फोटो किंवा स्वाक्षरी बदलायची असेल तर सोपी ट्रिक आहे. यासाठी फार काही करावे लागणार नाहीये. केवळ घरबसल्या तुम्हाला पॅन कार्डवरील फोटो आणि स्वाक्षरी बदलू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jun 18 2026, 01:58 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
घरबसल्या अपडेट करा पॅन कार्ड
Image Credit : Asianet News

घरबसल्या अपडेट करा पॅन कार्ड

शासकीय कागदपत्रांवरील फोटो अनेकदा व्यवस्थितीत येत नाही. यामध्ये पॅन कार्ड असो किंवा आधार कार्ड. अनेकजणांच्या पॅन कार्डवर जुना फोटो असतो. याशिवाय स्वाक्षरी देखील जुनी आणि व्यवस्थितीत नसते. अशातच पॅन कार्डवरील फोटो आणि स्वाक्षरी दुसऱ्या कागदपत्रांसोबत जुळून न आल्यास शासकीय कामे पूर्ण होत नाहीत. अशातच पॅन कार्डवरील फोटो आणि स्वाक्षरी कशी बदलू शकता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. याशिवाय या प्रक्रियेसाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात हे देखील पाहू.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
महत्वाची कागदपत्रे
Image Credit : Asianet News

महत्वाची कागदपत्रे

पॅन कार्डवरील फोटो किंवा स्वाक्षरी बदलण्यासाठी काही कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना किंवा इतर वैध ओळखपत्र आवश्यक असते. त्याचबरोबर नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो आणि नवीन स्वाक्षरीची स्पष्ट प्रत तयार ठेवावी. याशिवाय आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकही आवश्यक आहे. कारण अंतिम टप्प्यात ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केली जाते.

Related Articles

Related image1
Car Market: मोठ्या कुटुंबांसाठी मारुतीच्या दोन नव्या 7-सीटर गाड्या लवकरच बाजारात
Related image2
Driving Test: ड्रायव्हिंग टेस्टमध्ये मोठा बदल! आता 'H' टेस्टसाठी रिव्हर्स कॅमेरा वापरता येणार; केरळ MVD चा निर्णय
34
फोटो आणि स्वाक्षरी अपडेट करण्याची ऑनलाइन प्रक्रिया
Image Credit : Youtube

फोटो आणि स्वाक्षरी अपडेट करण्याची ऑनलाइन प्रक्रिया

  • सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Changes or Correction in Existing PAN Data’ हा पर्याय निवडावा.
  • ‘Individual’ हा पर्याय निवडून नाव, जन्मतारीख यासारखी महत्वाची माहिती द्या.
  • पुढे टोकन नंबर तयार झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया सुरू ठेवावी.
  • ‘Submit scanned images through e-Sign’ हा पर्याय निवडून आवश्यक असल्यास नवीन फिजिकल पॅन कार्डसाठीही अर्ज करू शकता.
  • ओळखपत्राची माहिती भरून संकेतस्थळावर नवीन फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
  • अर्ज पूर्ण झाल्यानंतर 107 रुपयांचे शुल्क भरावे.
  • पेमेंट झाल्यानंतर आधार क्रमांक टाकून मोबाईलवर आलेला ओटीपी द्या. यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत पावती मिळेल.
44
अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Image Credit : Incometax.com

अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करताना संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी आणि नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच ई-मेल आयडी दिल्यास तुम्हाला तेथे पॅन कार्डच्या अर्जासंबंधित अपडेट्स येत राहतील. या व्यतिरिक्त आधार कार्डसोबत तुम्ही वापरत असलेला मोबाइल क्रमांक लिंक असावा. जेणेकरुन तुमची अपडेटची प्रक्रिया पूर्ण होईल.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Suzuki XL7: मारुती XL6 च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! नवीन Suzuki XL7 मध्ये होणार 'हे' ५ मोठे बदल
Recommended image2
Bike Market: हिरोच्या Splendor आणि HF Deluxe स्वस्तात घेण्याची संधी! जाणून घ्या
Recommended image3
Baba Vanga: 2026 चे शेवटचे 4 महिने 'या' राशींसाठी लकी, पैशांचा पाऊस पडणार!
Recommended image4
Multibagger Penny Stocks: एका वर्षात करोडपती बनवणारा ₹4 चा शेअर! जाणून घ्या अधिक
Related Stories
Recommended image1
Car Market: मोठ्या कुटुंबांसाठी मारुतीच्या दोन नव्या 7-सीटर गाड्या लवकरच बाजारात
Recommended image2
Driving Test: ड्रायव्हिंग टेस्टमध्ये मोठा बदल! आता 'H' टेस्टसाठी रिव्हर्स कॅमेरा वापरता येणार; केरळ MVD चा निर्णय
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved