ISRO : इस्रोच्या वैज्ञानिकांनी रिसर्चमध्ये एक नवा खुलासा केला आहे. चंद्रावरील धुव्रीय खड्ड्यांमध्ये पाण्यापासून बर्फ तयार झाल्याची शक्यता असल्याचा पुरावा मिळाला आहे.
मे महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी अत्यंत सुखकर झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आले आहेत. आज बुधवार पासून एलपीजी सिलिंडरचे दर 19 रुपयांनी कमी झाले आहेत.केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. तुमच्याकडे बँकिंगशी संबंधित काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. मे महिन्यात अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असतील.मे महिन्यात एकूण 10 दिवस बंद राहतील.
Maharashtra Board Results: महाराष्ट्रात लवकरच 12 वी बोर्डाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. अशातच निकाल कुठे पाहायचा आणि कसा तपासून पाहायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.....
दिल्ली हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान व्हॉट्सॲपने सांगितले की, आम्हाला सक्ती करण्यात आली तर नाईलाजास्तव आम्हाला भारत सोडावे लागेल. असे का म्हणाले व्हॉट्सॲपने जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय.
आयफोन 14 च्या खरेदीवर मोठी ऑफर असून त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.
Career Tips : 12 वी झाल्यानंतर कोणते क्षेत्र निवडवावे किंवा नोकरी करावी का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. पण तुम्ही पुढीलपैकी काही कोर्सेस शिकल्यास नक्कीच तुम्हाला सध्याच्या घडीला 12 वी नंतर नोकरी मिळण्याची शक्यता अधिक वाढली जाईल.
Aadhar Card भारतीय नागरिकाचे ओखळपत्र झाले आहे. पण अलीकडल्या काळात आधार कार्डच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याची प्रकरणे वाढली जात आहेत. अशातच आधार कार्डला तुम्ही बायोमॅट्रिक लॉक लावू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.....
WhatsApp : दिल्ली उच्च न्यायालयात मेटाने एका प्रकरणासंदर्भात धाव घेतली आहे. अन्यथा कंपनीला आपले भारतातील कामकाज बंद करावे लागेल असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण सविस्तर....
Lok Sabha Election 2024 : ऐन निवडणुकीच्या काळात मतदान कार्ड हरवलेय? तर घाबरण्याची काहीज गरज नाही. तुम्ही मतदान कार्डशिवायही निवडणुकीसाठी मतदान करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....