Air India Expands Domestic International Routes : एअर इंडिया आपली सेवा वाढवत आहे आणि १७४ नवीन साप्ताहिक विमानसेवा सुरू करत आहे. या विस्तारात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांचा समावेश आहे. यात मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगरचा समावेश आहे.
Top 5 Budget Bikes : दिवाळीला नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी मायलेज हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सकडे लोकांचा कल असतो. चला, भारतातील अशाच काही बजेट-फ्रेंडली बाईक्सबद्दल जाणून घेऊया.
Diwali 2025 Bank Holiday : यंदा दिवाळीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये खूप गोंधळ आहे. काहीजण दिवाळी 20 ऑक्टोबरला असल्याचे म्हणत आहेत, तर काहीजण 21 ऑक्टोबरला साजरी करणार आहेत. अशा परिस्थितीत, तुमच्या शहरातील बँका कोणत्या दिवशी बंद राहतील हा प्रश्न आहे.
PM Kisan 21st Installment : सरकारने पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यापूर्वी अपात्र लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. तुमचं नाव यादीतून काढलं गेलं आहे की काय, अशी शंका असल्यास, फक्त १ मिनिटात तुमचं स्टेटस तपासू शकता. कसं ते जाणून घ्या...
Tata Motors Car : जीएसटी (GST) कपातीनंतर आता दिवाळी ऑफरही देण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने कार खरेदीसाठी गर्दी करत आहेत. टाटाच्या सर्वच कारवर डिस्काऊंट देण्यात आला आहे. कोणत्या गाडीवर किती सूट? ते जाणून घ्या.
स्विफ्ट, वॅगनआर, ब्रेझा नाही, तर ग्राहक मारुती सुझुकीच्या 'या' कारवर तुटून पडले आहेत. सप्टेंबर महिन्यात मारुतीच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारच्या यादीत या गाडीने पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या गाडीची किंमत फक्त 6.25 लाख रुपये आहे.
SSY 2025: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याची ही एक उत्तम संधी आहे. दरमहा 5000 रुपये गुंतवून 21 वर्षांत 25 लाखांपर्यंत करमुक्त रक्कम जमा करू शकता. व्याजदर, पैसे काढण्याचे नियम आणि योजनेचे फायदे जाणून घ्या.
Top 5 Affordable Moped Cheaper Than Honda Activa : होंडा ॲक्टिव्हा ही मोपेड बाईक सर्वसामान्यांना परवडणारी आणि श्रीमंतांना आवडणारी आहे. तिचा लुक आणि मायलेज अतिशय सुटेबल आहे. आम्ही आपल्यासाठी तिच्यापेक्षाही स्वस्त बाईकची यादी आणली आहे.
EPFO चा ऐतिहासिक निर्णय. आता पीएफमधून संपूर्ण पात्र रक्कम काढता येणार आहे. कर्मचारी आणि नियोक्ता दोघांच्या वाट्यासह संपूर्ण रक्कम काढता येईल, असा निर्णय दिल्लीत झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) २३८ व्या बैठकीत घेण्यात आला.
Indian Airports Hand Luggage Rules: विमान प्रवास करताना तुमच्या हँड बॅगेत काही वस्तू अजिबात ठेवू नयेत. या वस्तू दिसायला सामान्य असल्या तरी सुरक्षा यंत्रणा परवानगी देत नाहीत. चला पाहूया त्या कोणत्या वस्तू आहेत.
Utility News