UPI लाइट वॉलेट भारतातील लहान-मोठ्या व्यवहारांसाठी एक उत्तम साधन आहे. हे वॉलेट जलद, सुरक्षित व ऑफलाइन पेमेंटची सुविधा देते. कमी मूल्याचे व्यवहार झटपट करणे, वापरण्यास सोपे आणि रिवॉर्ड्स असे अनेक फायदे UPI लाइट वॉलेट वापरकर्त्यांना मिळतात.
रिवॉर्ड ॲप्स वापरकर्त्यांना किराणा खरेदी, बिल भरणे, प्रवास बुकिंग आणि ऑनलाइन शॉपिंगसारख्या रोजच्या खर्चांवर बक्षिसे आणि कॅशबॅक मिळवण्यास मदत करतात. हे ॲप्स वापरकर्त्यांना त्यांचे व्यवहार व्यवस्थापित करण्यास मदत करतात.
CBSE Board Exam 2025 Date : सीबीएसई बोर्डाकडून 10 वी, 12 वी च्या बोर्ड परिक्षांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या जानेवारी 2025 पासून दोन्ही इयत्तेमधील बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरु होणार आहे.
मोबाइल रिचार्ज ॲप्स दैनंदिन व्यवहारांसाठी आवश्यक साधन बनली आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढत आहे. हा लेख बजाज पे सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे वापरल्या जाणार्या विविध सुरक्षा वैशिष्ट्यांचा शोध घेतो.
मोबाईलच्या चार्जरचा सतत वापर केल्यानंतर कालांतराने काळा पडतो. अशातच अस्वच्छ चार्जर ऑफिसमध्ये अन्य सहकर्मचाऱ्यांसमोर लावताना लाज वाटते. अशाच मोबाइल चार्जर स्वच्छ कसा करायचा याबद्दल्या काही खास ट्रिक्स जाणून घेऊया...
Gold Price on 24th October 2024 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. गेल्या कही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होतेय. जाणून घेऊया आजचे दर…
Coforge, Persistent Systems यांसारख्या IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये ११% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. गुजरात मिनरल, अंबर एंटरप्रायझेस, मॅक्स फायनान्शिअल, टिटागढ़ वॅगन्स, पीएनबी हाऊसिंग, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील चांगली वाढ झाली आहे.