New Year 2024: Imformation Technology क्षेत्रात job कसा मिळवावा?२०२४ मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी कौशल्ये विकसित करणे, रिझ्युमे अपडेट करणे, जॉब पोर्टल्सचा वापर करणे, नेटवर्किंग वाढवणे आणि इंटरव्ह्यूची तयारी करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शकात, आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स देत आहोत.