आता दुकानात सामान खरेदी करत असताना मोबाईल किंवा पाकीट जवळ बाळगण्याची काही आवश्यकता राहणार नाही. आपण स्माईल पे म्हणजेच चेहरा दाखवल्यानंतर सुलभ पद्धतीने पेमेंट करू शकणार आहेत.
सेबीने गुंतवणुकदारांना ओव्हरसबस्क्राइब आयपीओबाबत चेतावणी दिली आहे. एमएसएमई क्षेत्रातील अनेक कंपन्या लिस्ट केल्यानंतर बनावट वाढ दाखवून शेअरच्या किमतीत फेरफार करत आहेत. सेबीने गुंतवणूकदारांना सोशल मीडिया पोस्ट, टिप्स आणि अफवा टाळण्याचा सल्ला दिला आहे.
रात्री ब्रश न केल्याने दात किडणे, पोकळी निर्माण होणे आणि श्वासाची दुर्गंधी येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया तोंडात राहिल्याने दातांचे आरोग्य धोक्यात येते.
टाटा नॅनो इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये पुनरागमन करत आहे. ही किफायतशीर इलेक्ट्रिक कार 2024 च्या अखेरीस लाँच होण्याची अपेक्षा आहे आणि त्याची किंमत 5 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
ISRO Job Offer : इस्रोमध्ये नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण इस्रोमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकर भरती केली जात आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
घोटाळेबाज त्यांचे शस्त्र म्हणून आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) च्या सुविधेचा वापर करत आहेत आणि फिंगरप्रिंट्स कॉपी करून काही मिनिटांत बँक खाती रिकामी करत आहेत. स्वतःचे संरक्षण कसे करावे हे जाणून घ्या.