शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली, सेन्सेक्स 1100 अंकांनी आणि निफ्टी 300 अंकांनी घसरला. जागतिक बाजारातून मिळणाऱ्या कमकुवत संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने बाजारात घसरण झाली.
तुम्ही एखाद्या रोजगाराच्या शोधात असाल तर ई-कॉमर्स कंपन्यांकडे रोजगाराची संधी आहे. अशातच मीशो कंपनीने दावा केला आहे की, सणासुदीच्या काळात आम्ही 8.5 लाख रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
सध्याच्या काळात आपला मोबाईलचा वापर जास्त वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला पॉवर बँकची गरज भासत असून आपल्याला कमी किंमतीत अनेक पॉवर बँक मिळू शकतात, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात.
बँकेतून मिळालेल्या 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये फसवणूक करणार्यांनी बंडलच्या वर-खाली खऱ्या नोटा ठेवून मधल्या नोटा बनावट घातल्या आहेत.
भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असताना, विमा असूनही काही प्रकरणांत विमा मिळत नाही. मद्यपान करून गाडी चालवणे, प्रवाशांचा विमा नसणे, वैद्यकीय अहवालात स्टिरॉइड्स आढळणे, दहशतवादी हल्ल्यात मृत्यू ही कारणे आहेत ज्यामुळे विमा कंपन्या दावा फेटाळू शकते.
भारतीय पोस्ट ऑफिस महिलांसाठी विविध बचत योजना चालवत आहे ज्या सुरक्षित आणि मजबूत परतावा देतात. या योजना तुमच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, मग ती दीर्घकालीन बचत असो, आयकर लाभ असो...