Bajaj Chetak 2026 New Electric Model: भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतक लवकरच नव्या रूपात येणारय. कंपनीने 2026 च्या सुरुवातीला एक पूर्णपणे नवीन चेतक मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली, ज्यात अधिक रेंज, जलद चार्जिंग, स्मार्ट फीचर्स असण्याची शक्यताय.
New Mini Cooper Convertible Bookings Start : मिनीने भारतीय बाजारात नवीन मिनी कूपर कन्वर्टिबलसाठी बुकिंग सुरू केली आहे. कूपर एस हॅचबॅकवर आधारित असलेल्या या मॉडेलमध्ये इलेक्ट्रिकली ऑपरेटेड रूफ आणि 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.
Budget Cars 2025: 10 लाखांपर्यंत बजेटमध्ये कार खरेदी करणाऱ्यांसाठी हॅचबॅकपासून ते सब-कॉम्पॅक्ट SUV पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्युंदाई व्हेन्यू, मारुती वॅगनआर, किया सोनेट, टाटा टियागो, ह्युंदाई एक्स्टर यांसारख्या लोकप्रिय कार्सची माहिती दिली.
Tata Sierra Returns With Five New Color Options : टाटा मोटर्सची आयकॉनिक SUV टाटा सिएरा भारतीय बाजारात परत येत आहे. ही गाडी अंदमान ॲडव्हेंचर यलोसह पाच नवीन रंगांमध्ये आणि पेट्रोल, डिझेल व इलेक्ट्रिक इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होईल.
Mahindra Tata Maruti Launching New Electric SUVs : भारतातील इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात महिंद्रा, टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी लवकरच नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामागे ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खात्यातील त्रुटी आणि अर्जातील चुकीची माहिती यांसारखी प्रमुख कारणे आहेत. या चुका कशा दुरुस्त करावा.
How To Apply For Duplicate Driving License: ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु डुप्लिकेट कॉपी वेळेत न काढल्यास मोठा दंड होऊ शकतो.
Upgrade Old PAN Card To PAN 2.0: भारत सरकारने पॅन 2.0 प्रकल्प सुरू केला आहे, जो डायनॅमिक QR कोड आणि सुधारित डिजिटल सुरक्षा वैशिष्ट्ये देतो. जुने पॅन कार्ड नवीन पॅन 2.0 मध्ये ऑनलाइन कसे अपग्रेड करायचे ते जाणून घ्या.
Chhatrapati Sambhajinagar To Pune Flight Service: फ्लाय 91 कंपनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे दरम्यान नवीन विमानसेवा सुरू करण्यास तयार आहे, ज्यामुळे 8-9 तासांचा त्रासदायक प्रवास केवळ 30-40 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो.
Vehicle Fitness Test Fee Hike: केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार वाहन फिटनेस चाचणीच्या शुल्कात मोठी वाढ झाली आहे. आता १० वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांपासूनच वाढीव दर लागू होणार असून, वाहनांच्या वयानुसार शुल्काचे तीन गट तयार केले आहेत.
Utility News