Hyundai Tucson November Discount Offers : ह्युंदाईने नोव्हेंबरमध्ये आपल्या टक्सन एसयूव्हीवर २५,००० रुपयांपर्यंतच्या सवलती जाहीर केल्या आहेत. कंपनी २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि २५,००० रुपयांचा स्क्रॅपेज लाभ देत आहे.
Bajaj Freedom 125 CNG Bike Launch : ही बाईक एकदा टाकी फुल्ल केल्यावर 332 किमीची रेंज देते. पेट्रोल बाईकच्या तुलनेत इंधनावरील खर्च 50% पर्यंत कमी करते. चला, या बाईकची किंमत आणि फीचर्स पाहूया.
Hyundai i20 Facelift November Discount : ह्युंदाई नोव्हेंबरमध्ये आपली प्रीमियम हॅचबॅक i20 वर 85,000 रुपयांची मोठी सूट देत आहे. i20 N-Line वर 70,000 रुपयांपर्यंतचे फायदे आहेत.
Renault Triber : रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्ट ही भारतातील सर्वात परवडणारी व प्रशस्त ७-सीटर कार आहे. किफायतशीर किंमत, आधुनिक फिचर्स, अद्ययावत डिझाइन आणि कुटुंबासाठी उपयुक्त इंटीरियर यामुळे ती एक उत्तम ‘व्हॅल्यू फॉर मनी’ पर्याय ठरते.
New 2026 Maruti Brezza Facelift : टेस्टिंग दरम्यान मारुती ब्रेझाच्या नवीन मॉडेलचा फोटो समोर आला आहे. 2026 मध्ये लाँच होणाऱ्या या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये CNG व्हेरिएंट, ADAS सारखे सेफ्टी फीचर्स आणि डिझाइनमध्ये किरकोळ बदल अपेक्षित आहेत.
Tata Sierra Lower Variant Interior Teased : टाटा मोटर्सने आगामी टाटा सिएराच्या स्वस्त व्हेरिएंटचा नवीन टीझर प्रसिद्ध केला आहे, ज्यात ड्युअल-स्क्रीन केबिन लेआउट दिसत आहे. कंपनीने अंदमान अॅडव्हेंचरसह सहा नवीन कलर ऑप्शन्सची घोषणा केली आहे.
Tata Motors : टाटा मोटर्स आता त्यांच्या मोठ्या कार आणि एसयूव्हीसाठी सीएनजी आणि मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनचा विचार करत आहे. सीएनजी वाहनांची वाढती मागणी पाहता कंपनी ४.३ मीटरपेक्षा मोठ्या सेगमेंटमध्येही हा पर्याय विस्तारू शकते.
Mahindra Scorpio Dominates Sales Charts : यावर्षीही महिंद्रा स्कॉर्पिओ विक्रीमध्ये नंबर वन मॉडेल ठरली आहे. स्कॉर्पिओ एन आणि क्लासिक या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेली ही एसयूव्ही, दमदार इंजिन आणि 5-स्टार सेफ्टी रेटिंगमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे.
Tata Sierra vs Curvv : टाटाने नवीन सिएरा लाँच करून भारतीय SUV बाजारात पुन्हा नॉस्टॅल्जियाला आकार दिला आहे. दुसरीकडे टाटा कर्व्ह आधुनिक, स्टायलिश आणि भविष्यवादी डिझाइनसह शहरी SUV खरेदीदारांना आकर्षित करते
Best Banks for Car Loans : नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी, विविध सरकारी आणि खाजगी बँकांच्या कार लोन व्याजदरांची तुलना केली आहे.
Utility News