एका टाकीत 332 किमी मायलेज, Bajaj Freedom म्हणजे कमी खर्चात जास्त मायलेज!
Bajaj Freedom 125 CNG Bike Launch : ही बाईक एकदा टाकी फुल्ल केल्यावर 332 किमीची रेंज देते. पेट्रोल बाईकच्या तुलनेत इंधनावरील खर्च 50% पर्यंत कमी करते. चला, या बाईकची किंमत आणि फीचर्स पाहूया.
13

Image Credit : our own
332 किमी मायलेज
पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे मायलेज महत्त्वाचा ठरतो. बजाजने CNG + पेट्रोलवर चालणारी Freedom 125 CNG बाईक आणली आहे. ही बाईक एकदा टाकी फुल्ल केल्यावर 332 किमी धावते.
मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतर बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा..
23
Image Credit : Google
कमी किमतीची बाईक
Bajaj Freedom 125 CNG बाईक तीन मॉडेल्समध्ये येते. याची किंमत ₹90,976 पासून सुरू होते. यात 125cc इंजिन असून ते 9.4 bhp पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क निर्माण करते.
33
Image Credit : Google
काय आहेत फीचर्स?
या बाईकमध्ये LED हेडलॅम्प, आरामदायक सीट, LCD डिस्प्ले आणि CBS सारखे फीचर्स आहेत. मायलेजच्या बाबतीत TVS Raider, Hero Splendor सारख्या बाईक्सना ही मागे टाकते.

