स्टीलबर्ड कंपनीने IGN-16 नावाचे नवीन हेल्मेट लॉन्च केले आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ५,९९९ रुपये आहे. हे हेल्मेट बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या केव्हलर मटेरियलने बनवलेले असून, ते ISI आणि DOT प्रमाणित आहे.
नोकरदार लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी आता 5 वर्षे नोकरी करणे बंधनकारक नाही, तर केवळ 1 वर्षाच्या नोकरीवरही याचा फायदा मिळेल. सरकारने शुक्रवारी कामगार कायद्यात मोठे बदल आणि सुधारणा (Labour Act Reforms) जाहीर केल्या आहेत.
हिवाळ्यात थंडीपासून घराला उबदार ठेवण्यासाठी काही सोप्या युक्त्या आहेत. खिडक्या-दारे सील करणे, जाड पडदे आणि कार्पेट वापरणे, तसेच गरम पाण्याचा वापर करून तुम्ही घर नैसर्गिकरित्या गरम ठेवू शकता.
Mahindra BE Rall E Electric Off Road SUV Teaser Released : महिंद्राच्या नवीन ऑफ-रोड इलेक्ट्रिक एसयूव्ही BE Rall-E चा पहिला टीझर रिलीज झाला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये पदार्पण करणारी ही मॉडेल 550 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देईल अशी अपेक्षा आहे.
लग्नानंतर फिरायला गेलेल्या नवीन जोडप्यांनी हॉटेलमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हॉटेलमधील ब्लॅंकेट, उशीचे कव्हर, टीव्ही रिमोट आणि ग्लास यांसारख्या वस्तूंना हात लावण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी.
Top 5 best budget friendly family cars : तुम्ही बजेटमध्ये बसणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ह्या आहेत टॉप ५ बजेट कार्स. चांगला मायलेज आणि सेफ्टी फीचर्स असलेल्या या पाच लोकप्रिय कार्सची किंमत आणि वैशिष्ट्ये येथे जाणून घ्या.
PNB Recruitment 2025 : पंजाब नॅशनल बँकेत देशभरात 750 स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. पदवी आणि एका वर्षाचा बँकिंग अनुभव असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
Kia Sorento 7 Seater SUV : किआची नवीन तीन-रो SUV, सोरेंटो, भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. हे मॉडेल ब्रँडचे पहिले हायब्रीड मॉडेल म्हणून पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे.
चुकीच्या खाण्याच्या सवयी, तणाव आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. निरोगी शरीरासाठी आतड्यांची स्वच्छता आवश्यक असून, एरंडेल तेल हा आतडे स्वच्छ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.
Tesla Model Y Earns 5 Star Safety Rating : टेस्ला मॉडेल Y ने नवीनतम मानकांनुसार युरो NCAP क्रॅश टेस्टमध्ये फाईव्ह-स्टार रेटिंग मिळवले आहे. भारतात प्रीमियम ईव्ही बाजारात प्रवेश केलेल्या टेस्लासाठी हे यश महत्त्वाचे आहे.
Utility News