उद्योजकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने परवडणाऱ्या कर्ज योजना आखल्या आहेत. अशा चार योजना कोणत्या आहेत ते पाहूया.
गुरुवारी IRCTC चे अॅप आणि वेबसाइट डाउन झाल्याने, वापरकर्त्यांना तिकीट बुकिंगमध्ये अडचणी आल्या. अनेकांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या. 'डाउनडिटेक्टर'नेही ही माहिती दिली आहे.
वीर बाल दिवस २०२४ कधी आहे: दरवर्षी २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जातो. या दिवशी गुरु गोविंद सिंह यांच्या मुलांच्या शहादतीचे स्मरण केले जाते, ज्यांनी लहान वयातच धर्माचे रक्षण करताना आपले बलिदान दिले.
दाट धुक्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. भारतीय रेल्वेच्या ताज्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे दिल्लीत येणाऱ्या १८ गाड्या बऱ्याच उशिराने धावत आहेत. येथे संपूर्ण यादी पहा.
टियागो आणि टिगॉरचे सध्याचे मॉडेल २०२० मध्ये लाँच झाले होते. सुमारे पाच वर्षांनंतर आता ते अपडेट केले जात आहेत. या नवीन अपडेटमुळे, या कार मारुती स्विफ्ट, डिझायर, ह्युंदाई ग्रँड आय१० निऑस सारख्या कारसाठी अधिक आव्हानात्मक ठरतील.
२०२५ च्या सुरुवातीला सूर्य आणि गुरु एकत्र येऊन षडाष्टक योग तयार करणार आहेत.
भारतीय रेल्वेकडून काही गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी ट्रेनचे वेळापत्रक पाहावे अशी सुचना भारतीय रेल्वेकडून दिली आहे. पाहूया रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट...
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मकर राशीमध्ये चंद्र-बुध युती होणार आहे.
नवीन होंडा SP125 बाइक लाँच झाली आहे. या बाइकमध्ये काही विशेष वैशिष्ट्ये आहेत. विशेषतः परवडणाऱ्या दरात ही बाइक लाँच झाली आहे. बाइकचे इंजिन, किंमत, किती रंगांमध्ये उपलब्ध आहे?
२०२५ हे वर्ष काही दिवसांत सुरु होणार आहे आणि या वर्षाची सुरुवात ३ राशींसाठी चांगली राहणार आहे. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुध ग्रह या ३ राशींवर कृपा करणार आहे.