Yamaha MT 15: Yamaha MT-15 ही एक स्टायलिश नेकेड स्पोर्ट बाइक आहे, जी तिच्या एग्रेसिव्ह डिझाइन आणि दमदार 155cc VVA इंजिनमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्ससोबतच ही बाईक 45-50 kmpl पर्यंतचे प्रभावी मायलेज देते.
Get Ration Details On SMS: पिंपरी-चिंचवडमधील रेशन कार्डधारकांना आता त्यांच्या धान्य वितरणाची संपूर्ण माहिती, जसे की प्रमाण, तारीख, थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणारय. सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकतेसाठी पुरवठा विभागाने ही सेवा सुरू केली.
Mahindra XUV300 and 3XO Cross 4 Lakh Sales : महिंद्राच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 आणि XUV 3XO ने मिळून 400,000 युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. नवीन XUV 3XO च्या आगमनाने विक्रीत मोठी झेप घेतली आहे.
Genesis Magma GT Concept : Hyundai चा लक्झरी ब्रँड Genesis ने आपली नवीन परफॉर्मन्स कार मॅग्मा जीटी कॉन्सेप्ट सादर केली आहे. हे मॉडेल GT-क्लास रेसिंगमध्ये प्रवेश करण्याच्या ब्रँडच्या उद्दिष्टांचे प्रतिनिधित्व करेल.
Honda Stops Electric Scooter Production : होंडा सारख्या जागतिक ब्रांडवर मोठी नामुष्की ओढवली आहे. Activa e आणि QC1 या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन ऑगस्टपासून थांबवावे लागले आहे. कमी किमतीच्या QC1 मॉडेलची विक्री Activa e पेक्षा जास्त आहे.
Electric Scooters Cheaper Than Hero Splendor : वाढत्या पेट्रोलच्या किमतींमुळे, Hero Splendor बाईकच्या किमतीत किंवा त्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लोकप्रिय होत आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूया.
महिंद्राने त्यांच्या BE 6 इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या स्पेशल एडिशनचा टीझर जाहीर केला असून हे मॉडेल 26 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होण्याची अपेक्षा आहे.
Tata Motors monthly sale till Oct 2025 : ऑक्टोबर २०२५ मध्ये टाटा मोटर्सने ६१,१३४ युनिट्सची एकूण विक्री नोंदवून एक मजबूत कामगिरी केली आहे, जी मागील महिन्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते.
Honda to Launch 10 New Premium Cars : होंडा भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी 10 नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या योजनेचा भाग म्हणून, कंपनी प्रीमियम सेगमेंटवर लक्ष केंद्रित करून तीन मॉडेल्स भारतात आणणार आहे.
एमजी मोटर्सची विंडसर इलेक्ट्रिक गाडी सप्टेंबर २०२४ मध्ये लॉन्च झाली आणि एका वर्षात ५०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा गाठला आहे. या गाडीत ३८ kWh बॅटरी, ३३२ किमी रेंज, आणि ६ एअरबॅग्स सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
Utility News