'या' ८ शेअर्समुळे आपण होऊ शकता करोडपती, तज्ज्ञांचे आहेत फेव्हरेटआर्थिक तज्ज्ञांनी Hyundai, Mahindra & Mahindra, Sansera Engineering, Ultratech, Maruti या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्सची टार्गेट किंमत आणि संभाव्य परतावा याबद्दल माहिती दिली आहे.