एक्सप्रो इंडियाच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे! गेल्या काही वर्षांत ₹१ लाखांची गुंतवणूक ₹१.४३ कोटी झाली आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या ४ वर्षांत १४३ पट परतावा दिला आहे.
गाडीवर फॅन्सी ओळी, जात-धर्म, पद किंवा आडनावे लिहिण्यावर चालान होऊ शकतो. यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो. मोटर वाहन अधिनियमाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा होते.
UIDAI भरती २०२४: UIDAI ने उपसंचालक आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. २४ डिसेंबरपर्यंत अर्ज करा. सरकारी अधिकाऱ्यांसाठी बदलीवर आधारित भरती.
पेन्शन-ग्रॅच्युएटीसंदर्भात केंद्राकडून नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, सेवानिवृत्ती तारखेच्या दोन महिन्यांआधी PPO म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करावे लागणार आहे.
२१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत गूगल पेचा दिवाळी ऑफर आहे. सहा लाडू मिळाले की बक्षीस मिळेल. ५१ रुपयांपासून ते १००१ रुपयांपर्यंत बक्षीस असल्याचे गूगल पेने म्हटले आहे.
रिलायन्स जिओ आपल्या दिवाळी ऑफरमध्ये एक वर्षापर्यंत अमर्यादित कॉल, दररोज १.५ जीबी डेटा आणि एसएमएस देत आहे. यासोबतच १०० टक्के कॅशबॅक ऑफरचीही घोषणा केली आहे.
हा व्यवसाय सुरू करून महिन्याला २ लाख रुपये कमवा. प्रगत तंत्रज्ञानाच्या यंत्राचा वापर केल्यास अधिक नफा मिळेल. ऑनलाइन बाजारपेठेत विक्री करून नफा मिळवा.
गोवर्धन पूजा २०२४: आपल्या देशात पर्वतांचीही देवता मानून पूजा केली जाते. मथुरेतील गोवर्धन पर्वत हा देखील पूजनीय पर्वतांपैकी एक आहे. याला साक्षात भगवान श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते.
मेष राशीसह ३ राशींच्या लोकांना पुढील काळात समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.