५ ग्रॅममध्ये नवरदेवाला बनवा अंगठी, सासरवाडीच्या पडेल प्रेमात
पुरुषांना अंगठी बनवण्याचा नाद असतो. ते अनेकदा कमी सोन्यात चांगली अंगठी बनवण्याचा प्रयत्न करतात. आज आपण अर्धा ग्राम मध्ये कोणत्या अंगठ्या बनवू शकता याबद्दलची माहिती जाणून घेऊया
Utility News Dec 02 2025
Author: vivek panmand Image Credits:pinterest
Marathi
सिग्नेट रिंग (Signet Ring)
पुरुषांमध्ये सर्वात जास्त सिग्नेट रिंग हि प्रचंड लोकप्रिय आहे. फ्लॅट टॉप असलेली, ज्यावर इनिशियल, चिन्ह किंवा छोटा डिझाइन कोरलं जाऊ शकतं. प्रीमियम लूकमध्ये हि अंगठी भारी दिसेल.
Image credits: pinterest
Marathi
स्क्वेअर कट रिंग
स्क्वेअर कट रिंगमध्ये अंगठीच्या वरचा भाग चौकोनी आकाराचा असतो. मिनिमलिस्ट असणारी हि अंगठी ऑफिस किंवा दररोजच्या वापरासाठी सर्वात चांगला पर्याय आहे.
Image credits: pinterest
Marathi
टेक्स्चर्ड गोल्ड रिंग
मॅट, सँडब्लास्ट किंवा हॅमर-टेक्स्चर असलेली हि अंगठी दिसायला अतिशय सुंदर दिसते. साधेपणात आकर्षक आणि आधुनिक लूक मिळतो. कमीत कमी वजनामध्ये जबरदस्त फिनिशिंग मिळते.
Image credits: pinterest
Marathi
स्टोन-स्टडेड रिंग
स्टोन-स्टडेड रिंग करण्याचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. हलक्या वजनात लहान CZ, ओनिक्स किंवा ब्लॅक स्टोन सेटचा यामध्ये वापर केला जातो. स्टोनमुळे लूक लगेच उठून दिसतो.
Image credits: pinterest
Marathi
क्लासिक बँड रिंग
पारंपरिक आणि मस्त डिझाईन अशी क्लासिक बँड रिंगची ओळख तयार झाली आहे. हा प्रकार पुरुषांना बऱ्यापैकी आवडतो. लग्नाची अंगठी किंवा डेली वेअर मध्ये त्याची आवड निर्माण झाली आहे.